इन्स्टाग्राम’ या समाजमाध्यमावर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी एका अल्पवयीनास ताब्यात घेतले आहे. आरोपीने पीडितेची मोबाइलवर ध्वनिचित्रफीत तयार केली होती आणि ती समाजमाध्यमांवर पसरविण्याची धमकी तो तिला वारंवार देत होता. अशा प्रकारने धमकावून आरोपी अल्पवयीन मुलाने पीडितेच्या पालकांकडून एक कार आणि दोन...
Read More
मुंबईतील नेहरुनगर भागात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चारजणांना अटक केली आहे. या चारही जणांची चौकशी सुरु आहे. मुंबईतील नेहरू नगर भागात एका महिलेवर सोमवारी रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक...
Read More
पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या वाघोली येथील भैरवनाथ तलावांमध्ये बुडून तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रोहिणी संजय पाटोळे (३५), स्वप्नील संजय पाटोळे (१२) आणि दत्तात्रय रघुनाथ जाधव (३८) अशी तीन मृतांची नावे आहेत. रोहिणी पाटोळे या तलावामध्ये कपडे धूत असताना, त्यांचा मुलगा स्वप्नील पाण्यात होता. स्वप्नील पाण्यात बुडू लागल्यानंतर मुलाला...
Read More
पंजाबमधील मुक्तसार जिल्ह्यामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. जमीनीच्या वादातून येथील एका महिलेवर तिच्याच भावाने आणि भाच्याने गोळीबार केला. डोक्यामध्ये गोळ्या लागलेल्या अवस्थेतच या महिलेने सात किलोमीटर गाडी चालवत पोलीस स्थानकात जाऊन आपल्यावर झालेल्या हल्ल्याची तक्रार केली. काय घडलं? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव सुमीत असे आहे....
Read More
मुंबई—गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटीवाडी नजिक एस.टी व इको कार मध्ये जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात ४ जण जागीच ठार झाले असून व ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागोठणे बाजूकडून मुबई कडे जाणारी इको कार मुंबई—गोवा महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटीवाडी गावाच्या...
Read More
मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अंधेरीमधील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होते. पोलिसांनी यावेळी एका महिलेला अटक केली असून तीन महिला कलाकारांची सुटका करण्यात आली आहे. यामधील एक तरुणी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने अंधेरी...
Read More
माणुसकीला लाज वाटावी अशी आणि आई-मुलाच्या नात्यालाच काळीमा फासणारी धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. मुलाने आपल्याच जन्मदात्या आईवर बलात्कार केल्याचा अत्यंत किळसवाणा प्रकार औरंगाबाद शहरातील सिडको परिसरात उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, मागील तीन महिन्यांपासून स्वतःच्या जन्मदात्या आईवर हा मुलगा अत्याचार करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही शहरातील...
Read More
नेहरूनगर येथील पोलीस वसाहतीमध्ये साप चावल्याने एका पोलीस शिपायाचा जागीच मृत्यू झाला. सुनील भगत (वय ३५) असे त्यांचे नाव असून ते पुणे पोलीस दलात कार्यरत होते. नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये सुनील भगत गेल्या दोन वर्षांपासून पत्नी समृद्धी आणि मुलासह वास्तव्यास आहेत. त्यांची पत्नीदेखील पोलीस दलात असून...
Read More
घरगुती कारणावरुन दहा ते बारा दिवसापूर्वी पत्नीची निर्घृणपणे हत्या करुन अर्धे शरीर जाळून टाकले. तर शरीराचा उर्वरित भाग फ्रीजमध्ये ठेवून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी माजलगावमध्ये उघडकीस आला. पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्ये या प्रकरणाचा तपास करुन पतीला ताब्यात घेतले. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात सोमवार दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी अर्धवट...
Read More
मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या एका अल्पवयीन भारतीय मुलीचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. शारजामध्ये रविवारी ही दुर्देवी घटना घडली. दोन दिवसातील ही दुसरी अशी घटना आहे. मृत मुलगी मूळची केरळाची आहे. शुक्रवारी शारजामध्येच एका अल्पवयीन मुलीचा १० व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता. दोन्ही घटना आत्महत्येची संबंधित असल्याची शक्यता...
Read More