पुण्यातील हडपसर आणि खराडी भागात पैशांसाठी तरुणाचे अपहरण करून त्याला रस्त्यावरुन विवस्त्र फिरवल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील एका गॅरेज चालकाकडे १६ नोव्हेंबर रोजी...
Read More
पिंपरी-चिंचवडमधून जाणाऱ्या नाशिक- पुणे या महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा आज (बुधवार) पहाटे भीषण अपघात झाला. या घटनेत एसटी बस वाहकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत. पहाटे धुक्यांमुळे रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक न दिसल्याने, भरधाव वेगातील बस थेट ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा भीषण अपघात...
Read More
धावत्या स्लीपर कोच बसमध्ये नातेवाईकानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी आई आणि नातेवाईकांसह जयपूरला जात असताना हा प्रकार घडला. पीडित मुलगी शाळेत शिकत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीडित...
Read More
कळंबोली येथील सुधागड विद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यानं स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा केल्याचा प्रकार घडला. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. वडिलांनी कॉलेजला जाण्यासाठी मोटारसायकल दिली नाही म्हणून त्यानं शाळेतील स्वच्छतागृहात स्वत:ला पेटवून घेतल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या विद्यार्थांची प्रकृती नाजूक असून ऐरोली येथील बर्न सेंटर रुग्णालयात त्याच्यावर...
Read More
केस कापताना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याप्रकरणी दक्षिण मुंबईतील सलूनमध्ये काम करणाऱ्या एका १९ वर्षीय हेअर स्टायलिस्टला अटक करण्यात आली आहे. महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अल्ताफ सलमानीला रविवारी व्हीपीरोड पोलिसांनी अटक केली. फेशिअल आणि हेअर स्ट्रेटनिंगसाठी मी सलूनमध्ये गेले होते. फेशिअल केल्यानंतर सलमानीने माझे केस धुतले. केस धुत असताना त्याने जास्त...
Read More
कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला निघालेल्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात पाच वारकरी ठार झाले आहेत. विठूमाऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत वारकरी हे बेळगावातील मांडोळी व हंगरगा गावातले रहिवासी आहेत. एका टेम्पोमध्ये बसून वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. या टेम्पोला विटांनी भरलेल्या ट्रकने धडक दिली. या...
Read More
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचे प्रकरण ताजे असताना टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला आहे. अश्लील व्हिडीओ कॉल करण्यासाठी आरोपी आपल्या अकाऊंटचा वापर करत असल्याचे तेजस्वी प्रकाशने म्हटले आहे. ज्या व्यक्तीने माझे व्हॉट्सअॅप हॅक केले होते तो माझ्या फोनमधील कॉनटॅक्टस बरोबर मैत्रीपूर्ण चॅटिंग करायचा. त्यांना...
Read More
एसटी बस चालकाला धावत्या बसमध्येच हृदयविकाराचा झटका येऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सातारा शहराजवळील खिंडवाडी गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडकली. यामध्ये दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात...
Read More
चोरी करणाऱ्या चोराचा पाठलाग करणारे पोलिस आपण अनेक सिनेमांमध्ये पहिले असतील. मात्र बंगळुरुमध्ये एका चोरी करुन ट्रेनने दुसऱ्या राज्यात पळून गेलेल्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी चक्क विमानाने प्रवास केला आणि चोर शेवटच्या स्थानकावर उतरला तेव्हा त्याला बेड्या घातल्या. एखाद्या सिनेमातील घटना वाटावी अशी ही कामगिरी करुन दाखवली आहे बंगळुरू पोलिसांनी....
Read More
डिलांनीच पोटच्या मुलीला बंधक बनवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या भिंडमधील सिरसोदा गावात घडली आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून आई-वडिलांसोबत राहते. राहत्या घरातच शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. पीडित मुलीने आईच्या मोबाइलवरुन पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. वडिलांनी आपल्यावर अत्याचार केले त्यावेळी आई घरामध्येच होती...
Read More