पुण्यात आंतरजातीय विवाह करणाऱ्या पुतणीच्या पतीवर काकाने गोळ्या झाडल्याची घटना ताजी असताना आंतरजातीय तरुणासोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून चुलत्याने पुतणीच्या डोक्याला पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. दत्तात्रय बंडू शेटे असं पिस्तुल रोखणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १९ वर्षीय उच्च शिक्षित तरुणीने तळेगाव एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली...
Read More
लग्नात एका दीड वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आग्र्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीवर तिच्याच मामाने बलात्कार केला असल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत झुडपांमध्ये आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. लग्न मंडपापासून ४०० मीटर अंतरावर पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडली...
Read More
१६ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी तरुणीला एका अज्ञातस्थळी कोंडून ठेवलं होतं. तिथे तिघा आरोपींनी सलग ५१ दिवस तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. दोन आरोपी पीडित तरुणीच्या शेजारी राहणारे असून त्यांनी तिला अज्ञात ठिकाणी नेलं होतं. उत्तर प्रदेशात ही धक्कादायक घटना घडली आहे....
Read More
अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. आंतरजातीय लग्नाला घरच्यांचा विरोध असतानाही विवाह करणाऱ्या मुलीला आणि जावायला जाळण्याचा प्रयत्न मुलीच्या काका आणि मामांनी केला आहे. गंभीरपणे भाजलेल्या मुलीचा मृत्यू झाला असून मुलावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे ही घटना घडली...
Read More
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात अंबरनाथमध्ये राहणाऱ्या संदीप तिवारी या तरुणाने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. अंबरनाथच्या पूर्वेकडील धारा रेसिडेन्सी संकुलात शनिवारी हा प्रकार घडला. संदीप तिवारी या तरुणाने एका...
Read More
सध्या अनेकांना ‘पबजी’ या ऑनलाइन गेमने वेड लावले आहे. या खेळाचे सामाजिक दुष्परिणामही दिसत आहेत. पबजी खेळामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये एका माणसाचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे. नवऱ्याने पबजी गेम खेळण्यापासून रोखले म्हणून यूएईमधील विशीतील एका महिलेने घटस्फोटासाठी खटला दाखल केला आहे. नवरा आपल्याकडून मनोरंजनाचा अधिकार हिरावून घेत आहे असे...
Read More
चाकण येथे झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पाच जणांना चिरडले असून या अपघातात कारचालकही जखमी झाला आहे. चंद्रशेखर सुरजलाल विश्वकर्मा, सुनील शर्मा, दिपणारायन विश्वकर्मा, सत्यवान पांडे, सरवज्ञ संजय विश्वकर्मा अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे...
Read More
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये (सीएसएमटी)आलेल्या एका लोकल गाडीने फलाट क्रमांक एकवरील बफरला (शेवट) धडक दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. यात मोटरमनने तातडीने लोकलचा ब्रेक लावला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. लोकलमधील प्रवाशांमध्ये मात्र घबराट पसरली. बेलापूरहून निघालेली लोकल सीएसएमटी स्थानकात सकाळी ११.३० वाजता फलाट क्रमांक एकवर येत असतानाच ती बफरला...
Read More
हैदराबादमधील सायबराबाद पोलिसांनी युआयडीएआयने दिलेल्या तक्रारीनंतर माहिती तंत्रज्ञान कंपनी आयटी ग्रिड्स (इंडिया) विरोधात तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील 7.8 कोटीहून अधिक लोकांच्या आधार कार्डची माहिती बेकायदेशीरपणे आपल्याकडे ठेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही राज्यातील एकूण लोकसंख्या जवळपास 8.4 कोटी आहे. कंपनी आधार कार्डचा हा डेटा टीडीपी पक्षाचं सेवा मित्र अॅप...
Read More
आई किंवा बाळाच्या जिवाला धोका उद्भवणार असल्यास, विशिष्ट वैद्यकीय परिस्थितीत वीस आठवडय़ांवरील गर्भाच्या गर्भपातासाठी नोंदणीकृत डॉक्टरांना न्यायालयाच्या पूर्व परवानगीची गरज नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे. गुंतागुंतीच्या परिस्थितीत वैद्यकीय गर्भपाताच्या परवानगीची मागणी करणाऱ्या विविध जनहित याचिकांवरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती अभय ओक आणि एम. एस. सोनाक यांनी हा निर्णय...
Read More