घराबाहेरील उघड्या गटारात पडल्याने एक तीन वर्षाचा चिमुकला वाहून गेल्याची घटना गोरेगाव येथे घडली आहे. काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून बचाव पथक या चिमुकल्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून याला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला गोरेगावच्या आंबेडकरनगर...
Read More
रायगडमध्ये धबधब्यावर पाय घसरुन पडल्याने पाण्यात बुडून तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नेरळ टपालवाडी धबधबा येथे ही दुर्घटना घडली आहे. संजना शर्मा असं या तरुणीचं नाव असून ती कल्याणची रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, संजना आपल्या मित्रांसोबत धबधब्यावर गेली असता ही दुर्घटना घडली. बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली होती....
Read More
मैत्रीमध्ये प्रेम, त्यागाची भावना असते. मैत्री टिकवण्यासाठी काही जण आपल्या प्रेमाचाही बळी देतात. पण बंगळुरुच्या होस्कोटे शहरात एका मुलीसाठी मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना घडली. होस्कोटे शहरातील अमानी दोड्डाकेरे भागामध्ये रविवारी संध्याकाळी एका २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला. पवन कुमार असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मान्यता टेक पार्कमध्ये...
Read More
सोशल मीडियाचा सामान्यांवरील प्रभाव अधिकाधिक वाढतच आहे. त्यातून लोक याचा दुरुपयोगही मोठ्या प्रमाणावर करीत असल्याचे कुठल्या ना कुठल्या घटनांमधून समोर येत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे ती म्हणजे झारंखडमध्ये झुंडीच्या मारहाणीचा बळी ठरलेला तबरेज अन्सारी याच्या मृत्यूचा बदला घेण्याची भाषा करणारा एक व्हिडिओ. टिकटॉकवर हा वादग्रस्त व्हिडिओ...
Read More
उत्तरप्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वेवर सोमवारी सकाळीच अपघात झाला आहे. एक प्रवासी बस नाल्यात कोसळली आहे ज्यामुळे २९ जण ठार झाले आहेत. तर १२ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पोलीस आणि बचाव पथक ठिकाणी पोहचलं असून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत...
Read More
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंसह पाच जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी शनिवारी रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरुसह पाच जणांवर अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरी (भोजनगृह) मध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात...
Read More
एक वर्षाच्या मुलाचा लोखंडी स्क्रू गिळल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दिल्लीमधील वजिराबाद येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत कोणतीही संशयी गोष्ट नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. सुश्रुता ट्रॉमा सेंटरने मध्यरात्री उशिरा आमच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती...
Read More
मृत माणसाच्या हातातील सोन्याची अंगठी चोरल्याप्रकरणी खासगी हॉस्पिटलमधील चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये डॉक्टर, नर्सचा समावेश आहे. भीका पाटील यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. त्यावेळी त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी गायब झाली होती. भीका पाटील यांची मुलगी विजयश्री पाटीलने पाठपुरावा केल्यानंतर गुन्ह्याची...
Read More
प्रकल्प राबवणारी कंपनी ११४ कंपनी कमवणार; राष्ट्रवादीची ठाणे महापालिकेवर टीका ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये सायकल प्रकल्प राबविणारी कंपनी प्रकल्पावर पाच कोटी रुपये खर्च करून सायकल भाडे आणि जाहीरातीच्या माध्यमातून ११४ कोटी रुपयांचा नफा कमविणार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच या प्रकल्पामध्ये...
Read More
बुलढाणा येथील आमदार राहुल बोंद्रे यांची कल्याण रेल्वे स्थानकातून बॅग पळविणाऱ्या चोरटय़ाला कल्याण, भायखळा पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली. चोरटा हा कल्याणमधील दत्तमंदिर झोपडपट्टी येथील रहिवासी आहे. आमदारांची बॅग चोरीस गेल्याने दोन दिवसांपासून लोहमार्ग पोलीस, पोलिसांची विशेष पथके तपासाला लागली होती. बोंद्रे यांच्या पिशवीत...
Read More