अमेरिकन डॉलर स्वस्तात देण्याच्या आमिषाने शहराच्या मध्यभागातील एका व्यावसायिकाला गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. अमेरिकन डॉलर ऐवजी कागदाचे तुकडे देऊन व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली. एका व्यावसायिकाने याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारादाराचे बुधवार पेठ भागात दुकान आहे. पाच ते सहा दिवसांपूर्वी दोन जण त्यांच्या दुकानात खरेदीच्या...
Read More
उत्तर प्रदेश के अलीगढ़ में ढाई साल की मासूम बच्ची की बेरहमी से हत्या करने के मामले में पुलिस ने तीसरे आरोपी को भी गिरफ्तार कर लिया है. गिरफ्तार किए गए आरोपी का नाम मेहंदी है. वह दूसरे आरोपी मोहम्मद जाहिद का भाई है. सूत्रों के मुताबिक जब बच्ची...
Read More
मुलाच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटण्यासाठी पुण्याहून मुंबईला आलेल्या तानाजी लवांगरे (५९) यांचा बुधवारी रात्री लोकलमधून पडून मृत्यू झाला. कुर्ला स्टेशनजवळ ही दुर्देवी घटना घडली. ते सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये होते. पाय घसरुन ते रुळावर पडले असावेत असे कुटुंबियांनी सांगितले. रात्री १०.५५ च्या सुमारास कुर्ला स्टेशन मास्तरांनी रेल्वे पोलिसांना प्लॅटफॉर्म नंबर...
Read More
लोकमान्य टिळक टर्मिनसवर बुधवारी सकाळी शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिनच्या पाच कांड्या आढळून आल्याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुरूवारी एकाला ताब्यात घेतले. बुलढाणा येथून संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून त्याने प्रेमसंबंधातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. हावडा येथून बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवर दाखल झाली होती. त्यानंतर...
Read More
असम के लखीमपुर जिले में हत्या का एक सनसनीखेज मामला सामने आया है, जहां पति की हरकतों और उत्पीड़न से तंग आकर एक महिला ने उसका सिर धड़ से अलग कर दिया. पति की हत्या के बाद पत्नी खुद पति का कटा हुआ सिर लेकर थाने जा पहुंची और...
Read More
मुरुड समुद्रकिनारी पॅरा सेलिंग करताना दोरी तुटल्याने १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. वेदांत गणेश पवार (वय १५) असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून या दुर्घटनेत त्याचे वडील गणेश पवार हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पॅरा सेलिंग चालकाविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे....
Read More
उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेल्या वडील आणि मुलासह त्यांच्या पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यातील आंबवली येथे घडली. आंबवली मराठवाडीजवळ असलेल्या चंद्रेश्वर मंदिराजवळच्या सप्तलिंगी नदीतील डोहात सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात एकजण बचावला आहे. घटना घडली तेव्हा संबंधितांचे कुटुंबीयही तेथे उपस्थित होते. जनार्दन...
Read More
हुंडयामध्ये सासऱ्यांनी बाईक दिली नाही म्हणून २२ वर्षीय नवरदेवाने लग्नाचे विधी अर्ध्यावर सोडून विवाहमंडपातून पळ काढला. राजस्थानच्या बारन जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. या प्रकारानंतर नवरी मुलीने नवरदेव आणि त्याच्या वडिलांविरोधात हारणावाडाशाहाजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. शनिवारी सकाळी नवरदेव पुन्हा मुलीच्या घरी आला व चर्चा सुरु केली. नवरा...
Read More
धुळ्याच्या साक्री विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार डी. एस. अहिरे यांच्या गाडीच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना साक्री-पिंपळनेर रस्त्यावर धाडणे फाट्याजवळ रविवारी (दि. १९) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. शांताराम दयाराम सोनवणे आणि सोनू दयाराम सोनवणे अशी मृत भावांची नावं आहेत. हे दोघे बाईकने साक्री...
Read More
मुलुंडमध्ये एटीएममधून पैसे काढताना एका तरूणीशी अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ३८ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. संदीप कुंभारकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संदीप कुंभारकरने एटीएममध्ये तरूणीशी अश्लील चाळे केले. त्या तरूणाच्या अश्लील चाळ्याचा व्हिडीओ तरूणीनं काढून ट्विटरवर पोस्ट केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही...
Read More