केवळ बारावीची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या आणि कोणतीही अधिकृत वैद्यकीय शिक्षणाची पदवी न घेतलेल्या एका बोगस डॉक्टरचा राजस्थान पोलिसांनी पर्दाफाश करुन अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बोगस डॉक्टरने गेल्या ९ वर्षात ९० हजार रुग्णांवर उपचार केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, बाघेल सिंह असे या ४४ वर्षीय बोगस डॉक्टरचे नाव...
Read More
गुजरात के भावनगर में एक दिल दहला देने वाला मामला सामने आया है, जहां एक कलयुगी बेटे ने अपनी मां की पीठ में खंजर घोंप दिया. उस बेरहम लड़के ने अपनी मां पर एक नहीं दो नहीं बल्कि एक दर्जन वार किए. इसके बाद खंजर महिला की पीठ में...
Read More
पुण्यातील कोंढवा परिसरातील एक तरुण काही व्यक्तीकडे उधारीवर पैसे मागत असे आणि त्याला काही जण पैसे द्यायचे. पैसे परत मागितल्यानंतर अनेक वेळा वादाचे प्रकार घडले होते. असाच प्रकार काल रात्री घडला. त्या वादातून घेतलेले पैसे परत न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या...
Read More
गांधीसागर तलाव परिसरात सोमवारी महिलेसह एक वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह सापडला होता. त्यांची ओळख पटली असून त्या वर्धा जिल्ह्य़ातील सिंधी मेघे येथील रहिवासी होते. मृत महिलेने कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. सायली नितीन खावळे (२२) आणि माहेश्वरी नितीन खावळे (१० महिने) दोन्ही रा. धांडे लेआऊ ट, सिंदी...
Read More
मुंबईतील दादर या रेल्वे स्थानकाबाहेर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका भाजी विक्रेत्याने ग्राहकाचा खून केला. २४ जूनच्या रात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. फक्त १० रुपयांवरून वाद झाला अशी माहिती मिळते आहे. सोनीलाल असं या भाजी विक्रेत्याचं नाव असून तो फरार आहे पोलीस...
Read More
संगणक अभियंता आणि त्याच्या मेहुण्याने कट रचून एका सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीची ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी सायबर सेलच्या अधिकाऱ्याने मुख्य सूत्रधार संगणक अभियंता प्रवीण विष्णुदास राठी याला अटक केली आहे. तर मेहुणा नवनीत कृष्णकुमार मोहता याचा शोध सुरु आहे. संबंधित कंपनीत ‘इ’ टेंडरिंग आणि ऑनलाइन...
Read More
ठाण्यामधील उल्हासनगरमधील शाळेत वर्ग सुरु असतानाचा अचानक वर्गाचे छत विद्यार्थ्यांवर पडले. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघातामध्ये तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थी वर्गात बसलेले दिसत आहेत. शिक्षिका त्यांना शिकवत असतानाच अचानक छताचा एक भाग...
Read More
आसामची राजधानी गुवाहाटीच्या पश्चिम बाजुला स्थित निलांचल पर्वतारील प्रसिद्ध शक्तीपीठ असलेल्या कामाख्या मंदिर पुन्हा चर्चेत आलं. मंदिर परिसरात नवदुर्गा मंदिराच्या पायऱ्यांवर एक मृतदेह आढळून आलाय. रक्तबंबाळ अवस्थेत असलेला हा मृतदेहाचं शीर धडावेगळं करण्यात आलंय. हा मृतदेह एका महिलेचा आहे. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे. उल्लेखनीय म्हणजे,...
Read More
राजधानी दिल्लीत तरुणीने लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमधील विकासपुरी परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी तरुणी प्रियकरासोबत दुचाकीवरुन प्रवास करत होती. यावेळी तिने प्रियकराला आपण व्यवस्थित स्पर्श करत नसल्याचं कारण सांगत हेल्मेट काढायला सांगितलं. यानंतर काही वेळाने तरुणीने प्रियकरावर अॅसिडने हल्ला केला....
Read More
प्रेयसीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या तरुणाने प्रेयसीची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली. चंदननगर येथे ही घटना घडली असून किरण शिंदे (वय २५) असे या आरोपीचे नाव आहे. किरण शिंदे हा हिंजवडीतील आयटी कंपनीत कामाला होता. नोकरी करत असतानाच तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकतही होता. किरण...
Read More