आपल्यापैकी अनेकजण बाहेर जाताना शेजाऱ्यांकडे चावी देऊन जातात. मात्र पुण्यामधील एका कुटुंबाला अशाप्रकारे शेजरी राहणाऱ्या महिलेवर विश्वास दाखवणे महागात पडलं आहे. शेजाऱ्यांच्या घराच्या चावीची बनावट चावी बनवून शेजरच्याच घरात चोरी केली प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. भारती असवानी (६०) आणि सुवर्णमला खंडागळे (६९) असं अटक करण्यात...
Read More
एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. यातून गर्भवती झालेल्या मुलीचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. रुपेश ऊर्फ फाटा संतोष उईके (२०) रा. इंदिरानगर असे आरोपीचे नाव आहे. पीडित १६ वर्षीय मुलीच्या वडिलांचे तिच्या लहानपणीच निधन झाले होते....
Read More
सध्या सुरू असलेल्या बारावी परीक्षेचा पेपर देण्यासाठी निघालेल्या एका विद्यार्थ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, तर अन्य एका परीक्षार्थीसह दोघे जण जखमी झाले. सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ येथे सकाळी एका अज्ञात वाहनाने ठोकरल्याने ही दुर्घटना घडली. मोहोळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. सौरभ दशरथ वाघ (वय १८,...
Read More
शिवजयंतीच्या मिरवणुकीत झेंडय़ावरून झालेल्या किरकोळ वादातून श्रीकांत गोपीचंद शिंदे (वय २१) या तरुणाचा चाकू भोसकून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री ९ च्या सुमारास हनुमान चौक ते पुंडलिकनगर रस्त्यावर घडली. या प्रकरणी रात्री उशिरा मृत श्रीकांतचा भाऊ सूरज याच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपींच्या...
Read More
सोलापुरजवळ एसटी आणि जीपच्या झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वैरागजवळील राळेरास येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातांमध्ये दहा जण जखमी झाले आहेत. जखमीतील पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातेय. जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बार्शीकडून सोलापूरकडे निघालेल्या एसटी...
Read More
तामिळनाडूमधील तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी शहराजवळ केरळ राज्य महामंडळाच्या बसचा ट्रकशी भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार १९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. तर २० पेक्षा अधिकजण जखमी झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे. ही बस कर्नाटकातील बंगळुरूहून केरळमधील एरर्नाकुलमला जात होती....
Read More
सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूचं प्रकरण ताजं असून संताप व्यक्त होत असतानाच ही घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. १० जणांनी मिळून मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून...
Read More
आयुर्वेदिकवैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने रँगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी बीड तालुक्यातील नाळवंडी येथे घडली. महाविद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांनी वारंवार खेडय़ातला म्हणून हिणवल्याने नैराश्य आलेल्या गणेश कैलास म्हेत्रे (वय २०) याने विष प्राशन केले. चोवीस तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. बीड तालुक्यातील नाळवंडी येथील गणेश म्हेत्रे...
Read More
बेळगावजवळ झालेल्या एका भीषण अपघातात आठ ऊसतोड कामरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात ३० जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी दहा जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व मयत बोगुर गावचे राहणारे आहेत. ट्रॅक्टर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात...
Read More
महिलांवर होणारे अत्याचार काही थांबायचं नाव घेत नाहीत. वर्ध्यातील हिंगणघाट, औरंगाबादमधील सिल्लोड जळीतकांड प्रकरण ताजी असताना मुंबईतील एका तरूणीची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. माटुंगा रेल्वे स्थानकावरील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. छेडछाड करणाऱ्या विकृताने माटुंगा रेल्वे स्थानकाच्या या ब्रीजवर महिलांची छेडछाड केली आहे. दोन तरूणी जात...
Read More