‘पवार साहेब आणि ताई…’, NDA सोबत जाण्याबद्दल रोहित पवार स्पष्टच बोलले; ‘मी सत्तेत असलेल्या…’
नवी दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. त्याचप्रमाणे पार्थ पवारांनाही मोदी आणि शरद पवारांच्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे रोहित पवार यांनी ते एनडीएसोबत जाणार की नाही याबद्दल भाष्य केलं आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी भाष्य केलं…
