बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज देशातील तब्बल 20 राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा त्यामुळं पूर्व आणि मध्य भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर एकीकडे उत्तर भारतातून मान्सूनने माघार घेतली आहे. राठवाडा, कोकण प्रदेशातील काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर आहे….
