‘मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत…’, मेधा कुलकर्णी थेट कार्यक्रम सोडून गेल्या, अभिमन्यू पवारांसोबत नाराजीनाट्य
पुण्यात सारथीच्या कार्यक्रमात बसण्याच्या जागेवरून भाजपा आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादानंतर मेधा कुलकर्णी थेट कार्यक्रमातून निघून गेल्या. खासदार मेधा कुलकर्णी यांना कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसवण्यावरून अभिमन्यू पवार यांच्यासोबत नाराजीनाट्य रंगलं. खासदार मेधा कुलकर्णी यांना पहिल्या रांगेत बसण्यावरून अभिमन्यू पवार यांनी टोमणा लगावला. हा टोमणा ऐकताच नाराज झालेल्या…
