Headlines

लालबागचा राजाचं थोड्याच वेळात होणार विसर्जन, गिरगाव चौपाटीवर तुफान गर्दी

अनंत चतुदर्शीला राज्यभरातील गणेशभक्तांनी जड अंतकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाल निरोप दिला आहे. दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाचं विसर्जन आज सकाळी होणार आहे. जवळपास 20 ते 24 तास लालबागचा राजाची मिरवणूक पार पडते. दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळजन्य स्थिती असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत. यासंदर्भात आज अधिसूचना काढली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *