Salman Khan Sells His Luxury Bandra Flat: सलमान खाननं विकलं वांद्र्यातील लग्झरी अपार्टमेंट; कमावलाय कोट्यवधींचा नफा, खरेदीदारानं भरली तब्बल 21 लाखांची स्टॅम्प ड्युटी
बॉलिवूडचा (Bollywood News) दबंग भाईजान सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असतो. साठीला टेकलेला सलमान खान (Actor Salman Khan) आजही कित्येक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे, तर कित्येक तरुणांचा स्टाईल आयकॉन आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान त्याचं वांद्रे (Bandra) येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’मधील (Galaxy Apartments) राहतं घर सोडून नव्या घरात जाणार…
