समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! इथेनॉलच्या टँकरच्या धडकेनंतर कारने घेतला पेट, 5 जणांचा होरपळून मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये पाच जण जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. वर्ध्याच्या विरुळ जवळ ही घटना घडली आहे. मयत वर्धा जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातानंतर समृद्धी महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावर इथेनॉलच्या टँकरची…
