CJP Protest : मुलाला आईसह पोलिसांनी ताब्यात घेतलं, मुलाने टाहो फोडला; मुंबईत आंदोलकांवर लाठीचार्ज
दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला (Jantar Mantar Protest) पाठिंबा देण्यासाठी मुंबईत सुरू केलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं दिसून आलं. दादरच्या परिसरात जमलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ठिकठिकाणी ताब्यात घेतलं. त्याचवेळी या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेल्या आई आणि मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे पोलिसांच्या दडपशाहीविरोधात विद्यार्थी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या…
