फुटबॉलमधील अनेक मातब्बर संघांमध्ये गुरुवारी रात्री आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामने झाले. लिओनेल मेस्सीविना खेळणाऱ्या अर्जेटिनाने इराकविरुद्धच्या सामन्यासाठी दुय्यम संघ उतरवला तरीही त्यांनी इराकची ४-० अशी धूळदाण उडवली. हंगामी प्रशिक्षक लिओनेल स्कॅलोनी यांनी नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली तरी लॉटेरो मार्टिनेझ, रॉबेर्टो पेरेयरा, जर्मन पेझेल्ला आणि फ्रान्को सेर्वी यांनी गोल झळकावत...
Read More
हैदराबाद येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली असून पहिल्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून विंडिजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण या सामन्यातही भारताच्या गोलंदाजांनी त्यांना फारसे डोके वर काढू दिले नाही. या सामन्यात दोनही संघांत बदल करण्यात आले. भारतीय संघात शार्दूल ठाकूरचे कसोटी पदार्पण...
Read More
भारत विरुद्ध विंडीज या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात महेंद्रसिंग धोनी याच्यासह ऋषभ पंत यालाही संधी देण्यात आली आहे. आशिया चषक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी याच्या खेळावर प्रश्चचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे धोनीऐवजी ऋषभ पंत याला संघात स्थान देण्यात येईल, अशा चर्चा...
Read More
मुंबईचा उदयोनमुख खेळाडू पृथ्वी शॉने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करुन सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वीने १३९ धावांची खेळी केली. त्याच्या या कामगिरीवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच खूश आहे. सामना संपल्यानंतर विराटने पृथ्वीच्या खेळीचं कौतुक केलं. “पृथ्वीने ज्या...
Read More
प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामासाठी दबंग दिल्लीनेही आपल्या संघात बदल करण्याचं ठरवलं आहे. इराणी अष्टपैलू मिराज शेखऐवजी अनुभवी बचावपटू जोगिंदर नरवालकडे यंदाच्या हंगामाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. प्रो-कबड्डीच्या पहिल्या पर्वापासून दबंग दिल्ली संघाची कामगिरी यथातथाच राहिली आहे. आतापर्यंत दिल्लीचा संघ एकदाही अंतिम ४ जणांच्या गटात पोहचलेला नाहीये. जोगिंदर नरवालने याआधी पुणेरी...
Read More
रोहित शर्माला आराम दिल्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर धोनी कर्णधार म्हणून मैदानात उतरला. कर्णधार म्हणून धोनीचा हा २०० वा एकदिवसीय सामना होता. २५३ धावांचे आव्हान पार करताना रवींद्र जडेजाने शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी चौकार लगावला. पण विजयी फटका मारताना तो बाद झाला आणि सामना बरोबरीत सुटला. धोनी कर्णधार असताना सामना...
Read More
दुबई आणि अबुधाबी शहरात सध्या आशिया चषकाची धूम सुरु आहे. या स्पर्धेत गतविजेत्या भारतीय संघापुढे आपलं विजेतेपद कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. पाकिस्तानने हाँग काँगवर मात करुन स्पर्धेची मोठ्या धडाक्यात सुरुवात केली आहे. मात्र भारताचे माजी क्रिकेटपटू संजय...
Read More
एशियाई दिग्गजों का सबसे बड़ा मुकाबला शनिवार से शुरू हो रहा है. एशिया की छह बड़ी टीमें 15 सितंबर से 28 सितंबर तक आपस में भिड़ने वाली है. विराट कोहली के न होने से रोमांच में थोड़ी कमी तो जरूर आई होगी लेकिन हर किसी को इंताजर 19 सितंबर...
Read More
१५ सप्टेंबर पासून सहा देशांमध्ये आशिया चषकांसाठी लढत सुरू होणार आहे. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने आशिया चषकाची सुरूवात होणार आहे. सहा संघाना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. एका गटांमध्ये भारत-पाकिस्तान-हाँगकाँग यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटात बांगलादेश-श्रीलंका-अफगानिस्तान यांचा समावेश आहे. भारतीय संघाने आशिया चषकात विराट कोहलीला आराम दिला...
Read More
सुनील गावस्कर यांचा सल्ला इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका भारताने १-४ अशा फरकाने गमावल्यानंतर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वावर तोफ डागली आहे. कोहलीला व्यूहरचनेच्या बाबतीत बरेच शिकायची आवश्यकता आहे. सर्वप्रथम त्याने क्षेत्ररक्षण रचना आणि गोलंदाजीतील बदल शिकावे, असा सल्ला गावसकर यांनी दिला आहे. ‘‘दक्षिण आफ्रिका आणि...
Read More