CJP आंदोलनामुळे दिल्ली मेट्रोची 57 स्थानके बंद; सुप्रीम कोर्टाने झापलं; दिला मोठा निर्णय!
दिल्ली मेट्रोची 57 स्थानके बंद करण्याच्या प्रस्तावावर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला उपाययोजना करण्याचा अधिकार असला, तरी त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसता कामा नये, अशी भूमिका न्यायालयाने मांडली. ‘प्रत्येकाकडे कार नसते, प्रत्येकाला खासगी वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसते,’ असे निरीक्षण नोंदवत सरन्यायाधीशांनी सार्वजनिक वाहतुकीच्या महत्त्वाकडे लक्ष वेधले. दिल्ली मेट्रोची 57…
