‘नानांनी काही गोष्टी ॲडजस्ट केल्या असत्या तर…’, अत्यंत समर्पक शब्दांत व्यक्त झाले राज ठाकरे; हॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्याशी केली नाना पाटेकरांची तुलना
मराठी तसेच हिंदी मनोरंजनसृष्टीमधील नावाजलेले अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे गोव्यातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. नानांच्या निधाची बातमी समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. नानांच्या रुपात एका अभिनेत्याबरोबरच समाजभान असलेला उत्तम व्यक्ती गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. राष्ट्रपतींपासून ते पंतप्रधानांपर्यंत आणि सिनेकलाकारांपासून ते तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी नानांच्या आठवणींना उजाळा…
