राज्य दुष्काळाच्या छायेत! वृद्ध शेतकरी रांगेत उभे अन् बँक कर्मचारी बर्थ-डे सेलिब्रेशनमध्ये गुंग; असंवेदनशीलतेचा कळस
राज्य दुष्काळाच्या छायेत होरपळत आहे. ऐन पावसाळ्यात पिकं करपली, धरणाचा पाणीसाठा कमी झाला. एकीकडे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असतानाच बँक कर्मचाऱ्यांचा असंवेदनपणा समोर आला आहे. शेगावच्या इंडियन ओव्हरसीज बँकेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नव्हे तर या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. एकीकडे वृद्ध शेतकरी व ग्राहक ताटकळत रांगेत उभे असताना बँक कर्मचारी ऑन…
