हा तर फक्त ट्रेलर! पावसाचा जोर आणखी वाढणार, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
पावसाने मोठी सुट्टी घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस होतोय. संपूर्ण कोकण पट्ट्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई शहर व उपनगरातही पाऊस बरसतोय. पण हवामानातील मोठ्या बदलांमुळे आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यांवर ऑरेंज अलर्ट जारी केला…
