दर 12 वर्षांनी भरणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळ्याचे नामकरण होणार; आता सिंहस्थ कुंभमेळा नव्हे तर…
आगामी कुंभमेळा महाराष्ट्रात होत आहे. नाशिकमध्ये 2027मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम हाती घेण्यात येत आहेत. कुंभमेळ्याची भव्यता अधिक वाढवण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसंच, कुंभमेळ्याचे नामकरण करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. दर 12 वर्षांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे…
