पेट्रोल आणि डिझेलच्या भावात बदल? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधन दर
इराण आणि अमेरिका या देशांमध्ये झालेल्या युद्धामुळे मागील काहीकाळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात चढ उतार राहिला. ज्याचा परिणाम हा पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतींवर सुद्धा झाला. भारतातील प्रत्येक राज्यात, शहरात इंधनाचे दर हे वेगवेगळे असू शकतात. तेव्हा गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरण्यापूर्वी तुमच्या शहरातील आजचे इंधनाचे दर जाणून घ्या. एक्सपोर्ट ड्यूटी कमी…
