‘तरुणांनो, मला तुमची मदत पाहिजे…’; लाल किल्ल्यावरुन PM मोदींचे Gen Alpha ला आवाहन, ‘भारताला 2036 मध्ये…’
भारत आज 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ला येथे राष्ट्रध्वज फडकावला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी सलग 13व्यांदा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील युवकांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. तसंच, 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिंक खेळ भरवणार असल्याची मोठी घोषणादेखील त्यांनी केली….
