आयफोन अन्… कुणालने आईच्या दिशेने फेकलेल्या दोन गोष्टी; ‘खवड्या’ डोंगरावरुन पडून तिघांनी जीव गमावण्यामागे iPhone कनेक्शन?
छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ‘खवड्या’ डोंगरावरुन पडून तिघांचा मृत्यू झाला. 18 वर्षीय कुणाल चांदगुडेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याला वाचवताना त्याचे वडील मुरलीधर चांदवडे (48) हे सुद्धा डोंगरकड्यावरुन पडले. डोळ्यासमोरच या दोघांना खाली पडताना पाहून कुणालची आई संगीता चांदवडे (42) यांनीही उडी मारुन स्वत:ला संपवलं. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. वडील आणि मुलामध्ये झालेल्या वादातून…
