बिहारमध्ये सीमांचल एक्सप्रेसचे 9 डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून अनेकजण जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हाजीपूर-बछवाडा दरम्यान जोगबनीहून नवी दिल्लीला जाणाऱ्या सीमांचल एक्सप्रेसला हा अपघात झाला. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, एक्स्प्रेसचे डबे एकमेकांवर...
Read More
पंढरपूर-सोलापूर महामार्गावर कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला असून यामध्ये पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. जवळील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेले पाचही जण मुंबईतील आहेत. पंढरपूरकडे जाणारी कारने (एमएच03 AZ 3116 ) एसटी बसला धडकली. कारने...
Read More
भर रस्त्यात किंवा पार्क केलेली वाहने नकली चावी बनवून चोरण्याचे प्रकार आता कालबाह्य़ झाल्याचे दिसून येत आहे. त्याऐवजी बडय़ा गृहनिर्माण सहकारी संस्थांमधील वाहने रीतसर चावी घेऊन लंपास करण्याची एक नवीन शक्कल वाहन चोरटय़ांनी शोधून काढली आहे. वाहन धुण्याच्या बहाण्याने येऊन घरातून रीतसर चावी घेऊन ही चोरी केली जात आहे....
Read More
जम्मू- काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात दहशतवाद्यांनी 25 वर्षीय महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. महिलेवर गोळी झाडतानाचा व्हिडिओ दहशतवाद्यांनी सोशल मीडियावरही अपलोड केला असून तिचा भाऊ दहशतवादी संघटनेत होता. दहशतवाद्यांनी पुलवामा येथे कॉम्प्यूटर क्लासवरुन परतणाऱ्या इशरत मुनीर या 25 वर्षांच्या तरुणीचे अपहरण केले. इशरत ही डांगेरपुरा या गावातील रहिवासी आहे. इशरतचा...
Read More
वाळू तस्करी करताना ट्रकचालक व वाहकाने उमरेड पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. यात एक पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपराजधानीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास उमरेडच्या वेकोलि परिसरात घडली. योगीराज वंजारी असे जखमी शिपायाचे नाव आहे. गुरुवारी रात्री ट्रकमधून (क्र....
Read More
समाज कल्याण विभागात मागील सात वर्षांपासून प्रलंबित प्रकरणावर कार्यवाही करीत नसल्याने वैतागलेल्या एका महिलेने पुणे स्टेशन जवळील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणार्या एका टॉवरवर चढून मंगळवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच अग्निशामक विभागाच्या विभागाच्या जवानांनी तेथे धाव घेतल्याने संबंधीत महिलेची सुखरुप सुटका करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, सोनूबाई येवले असे महिलेचे नाव...
Read More
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष प्रत्येक जिल्ह्य़ात एक सायबर पोलीस ठाणे स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर उपराजधानी त्यापासून दूर आहे. या संदर्भात अद्याप नागपूर शहर पोलिसांनी प्रस्तावही तयार केला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभाग आहे. सूत्रे स्वीकारल्यावर सर्वप्रथम त्यांनी पोलीस विभागातील मूलभूत...
Read More
उरण तालुक्यातील पाणजे परिसरात शुक्रवारी एका फ्लेमिंगोला उच्च दाबाच्या विद्युत तारांचा धक्का बसल्याने फ्लेमिंगोचा मृत्यू झाला. अशाच प्रकारची घटना यापूर्वीही घडली होती. उरणमध्ये येणारे विविध जातीचे पक्षी या परिसरात अन्नाच्या शोधात येतात. त्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाकडून दक्षता घेण्याची मागणी पक्षीमित्रांकडून करण्यात आलेली होती. उरण परिसरातील पानथळ्यांवर मोठय़ा प्रमाणात देशीविदेशी...
Read More
भिवंडी येथे मित्रासोबत फिरायला गेलेल्या १९ वर्षीय तरुणीवर पाचजणांनी सामूहीक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या मित्राला आरोपींनी गावठी कट्टा आणि चाकूचा धाक दाखवून हे कृत्य केले. या घटनेमुळे भिवंडीत खळबळ उडाली असून पाचही आरोपींना भिवंडी तालुका पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडीतील पीडित तरुणी मित्रासोबत फिरायला गेली...
Read More
पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाने माझ्या आईच्या मोबाइलवर मेसेज का टाकलास असा जाब घरातील सदस्यांसमोर विचारल्यामुळे त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीये. याशिवाय संबंधित मुलाच्या आईने मारहाण करणाऱ्यांनी विनयभंग केल्याचीही तक्रार केली आहे. याप्रकरणी पंडित शिंदे,विनोद शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत....
Read More