गणपती शॉपिंगसाठी रविवारी बाहेर पडणार आहात? आधीच बघा 13 सप्टेंबरला मुंबई लोकलचा कुठे आहे मेगा ब्लॉक!
रविवार, 13 सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेकडून मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येत असून, याचा थेट परिणाम ठाणे-कल्याण तसेच ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर होणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे. ठाणे-कल्याण मार्गावर 5 तासांचा मेगा ब्लॉक ठाणे…
