दररोज विरार-चर्चगेट लोकलमध्ये प्रवास करताय, पश्चिम रेल्वेने घेतला वेगळा निर्णय
चर्चगेट ते विरार या प्रवासासाठी नागरिकांना साधारणपणे 1.30 ते 2 तास जातात. तसंच, पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक गर्दी ही विरार ते चर्चगेट या मार्गावर असते. तुम्हीदेखील चर्चगेट ते विरार असा प्रवास दररोज करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता चर्चगेट ते विरार दरम्यान उपनगरी लोकलमध्ये खाद्यपदार्थाव्यतिरिक्त (नॉन-केटरिंग) वस्तूंच्या विक्रीसाठी 40 अधिकृत विक्रेते नेमण्यासाठी कंत्राटदाराची…
