add_action('wp_head', function(){echo '';}, 1); फाशी जन्मठेपेत रुपांतरीत करण्याची पवन गुप्ताची विनंती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली – SOCH INDIA
Menu

फाशी जन्मठेपेत रुपांतरीत करण्याची पवन गुप्ताची विनंती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

nobanner

निर्भया सामुहिक बालात्कार आणि हत्या प्रकरणातील चौथा आरोपी पवन गुप्ताची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळली. आपली फाशीची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरीत करावी यासाठी त्याने ही विनंती याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर उद्या त्याच्या नावे काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटलाही स्थगिती  देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.