मराठा आरक्षणाला मोठा झटका! 4 लोकप्रतिनिधींचं नव्यानं काढलेले कुणबी जातप्रमाणपत्र अवैध; ते चौघे कोण? जरांगे मोठ्या निर्णयाच्या तयारीत
मनोज जरांगेच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकार मराठा समाजातील कुणबी शोधण्यासाठी जीआर काढला. त्यानुसार काही जणांना कुणबी प्रमाणपत्रही मिळाली. पण, मराठा समाजाचे हे कुणबी जातप्रमाणपत्र समितीच्या तपासणीत टिकत नसल्याचं समोर आलं आहे. कारण, मराठवाड्यातील 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आली आहेत. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी …
