महाराष्ट्र हादरला! 21 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग, नराधमाने विद्यार्थिनीला एकट गाठलं अन्…
शहापूर येथे एक भयानक घटना उघडकीस आली आहे. तब्बल 21 अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षितेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेताचाही गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. आदिवासी विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे, यासाठी शासनाकडून आश्रमशाळांमध्ये विविध उपाययोजना…
