”भुलेश्वरच्या राजा’ची मूर्ती कारखान्यातून बाहेर पडताच 150 मीटरवर…’; मूर्तीकार अनिकेत देसाईच्या जबाबात धक्कादायक माहिती समोर
भुलेश्वरचा राजा मंडळाची गणेश मूर्ती कोसळून दोन भाविकांचा शनिवारी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. गणेशोत्सवाआधीच उत्सवाला गालबोट लागल्याची भावना व्यक्त करण्यात येत होती. या घटनेनंतर भुलेश्वरच्या राजाची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकाराबद्दल अनेक चर्चांना उत आला होता. मूर्तीकार अनिकेत देसाई हे गायब असल्याची माहिती समोर येत होती. मात्र आता मुंबई पोलिसांनी…
