ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना आज अलर्ट
पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाले आहे. त्याला लागून असलेल्या समुद्र सपाटीपासून 7.6 किमी उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पश्चिम आणि वायव्य दिशेकडे सरकत असलेली ही प्रणाली जमिनीकडे येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असं असताना एकीकडे महाराष्ट्रात मात्र पावसाने उघडिप दिली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाने दडी मारली असली आहे. घाटमाथ्यासह…
