येथील पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १२४ विदेशी नागरिकांवर पारपत्र विभागाने कारवाई केली आहे. २०१८ ते २०१९ या काळात या परकीय नागरिकांनी घुसखोरी केली असून त्यात ५४ नागरिक आफ्रिका खंडातील, ७० नागरिक बांगलादेशी व उर्वरित विविध आठ देशांतील आहेत. नवी मुंबईत बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशी आणि नायझेरियन नागरिकांचा वावर...
Read More
काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रख्यात अभिनेत्री शबाना आझमी यांच्या वाहनाला झालेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा हा मार्ग चर्चेत आला आहे. जानेवारी ते डिसेंबर, २०१९ या कालावधीत एक्स्प्रेस वेवरील ७४ अपघातांमध्ये ९२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. वर्षभरातील अपघातांची एकूण संख्या ३०६ आहे. सर्वाधिक अपघात रायगड विभागात झाले असून, मृतांची संख्याही याच...
Read More
जलवाहिनी दुरुस्तीसाठी सोमवारपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) ३६ तासांसाठी घेण्यात आलेला ‘शटडाऊन’ बुधवारी सायंकाळपर्यंत कायम राहिल्याने सिडको वसाहतींमधील घरांमध्ये ‘निर्जळी’ होती. बुधवारी पहाटे अनेक वसाहतींमध्ये पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी धावपळ सुरू झाली. दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याने अनेक गृहसंस्थांनी पाण्याचे नियोजन केले होते, मात्र तिसऱ्या दिवशी पाणी...
Read More
केंद्र सरकारचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) अंमलबजावणीस स्थगिती देणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. या कायद्याबाबतच्या याचिकांवर भूमिका मांडण्यासाठी केंद्राला चार आठवडय़ांची मुदत देत न्यायालयाने या प्रकरणावर पाच सदस्यीय घटनापीठ सुनावणी घेईल, असे स्पष्ट केले. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूचीच्या (एनपीआर) प्रक्रियेला...
Read More
मुंबई शहरात कार्यरत असलेल्या पात्र सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी १६ हजार घरे मुंबईत उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुंडे बोलत होते. मुंडे म्हणाले, राज्यातील सफाई कामगारांच्या अनेक समस्या आहेत....
Read More
उत्तर प्रदेश के मुखिया योगी आदित्यनाथ ने कानपुर में सीएए के समर्थन में आयोजित रैली में शिरकत की. इस दौरान सीएम योगी ने जगह-जगह सीएए के विरोध में धरने पर बैठने वाली महिलाओं के पतियों पर सवाल उठाए. योगी आदित्यनाथ ने कहा कि पुरुष घरों में रजाई में सो रहे हैं...
Read More
गोरगरिबांना सवलतीच्या दरात भोजन देण्याच्या ठाकरे सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शिवथाळी’ योजनेसाठी आधार कार्डची गरज नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. शिवथाळी योजनेसाठी आधार कार्डाची गरज असल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. शिवथाळी योजनेचा फायदा गरीबांनाच मिळावा व या योजनेचा गैरफायदा कुणी घेऊ नये याची आम्ही काळजी...
Read More
महाविकास आघाडी सरकारतर्फे महाराष्ट्रातील गोरगरिब जनतेसाठी १० रुपयांत देण्यात येणार आहे. यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत होते. पण शिव भोजन थाळीसाठी आधार कार्डची गरज नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. शिव भोजन थाळीसाठी आधार कार्ड लागणार ही माहिती कुठून अली मला माहित नसल्याचे भुजबळांनी म्हटले....
Read More
लग्न समारंभातील डीजेच्या तालावर नाचण्यावरून वधू व वराकडील मित्रमंडळीमध्ये वाद निर्माण झाला व यावरून दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला केला. यामध्ये वधू पक्षाकडील एकाचा खून झाला असून इतर चारजण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कळमना पोलीस हद्दीतील कामठी मार्गावर घडली. निखिल हरिदास लोखंडे (२९) रा....
Read More
एका २२ वर्षीय एचआयव्हीग्रस्त महिलेवर एक्स्प्रेस गाडीच्या डब्यात दोघांनी बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. ही सोमवारी रात्री पटना-भबुआ इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये घडला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पटना-भबुआ इंटरसिटी एक्स्प्रेस सोमवारी रात्री ११.५० च्या दरम्यान भबुआ रोड स्थानकात पोहोचल्यानंतर डब्यांची पाहणी करताना आरपीएफ आणि जीआरपीच्या जवानांना हा...
Read More