मोदी सरकारच्या तिजोरीत पैसेच उरले नसल्याने एअर इंडिया कंपनी विक्रीसाठी काढण्यात आल्याची टीका काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली. एअर इंडियातील १०० टक्के हिस्सा विकणार असल्याची माहिती सोमवारी केंद्र सरकारतर्फे संसदेत देण्यात आली. या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, जेव्हा सरकारच्या हातात पैसे...
Read More
Senior Congress leader Shashi Tharoor has said if the CAA leads to the implementation of the NPR and the NRC, it would be a complete victory for Pakistan’s founding father Muhammad Ali Jinnah. He said Jinnah’s idea of a country was already winning in India with the contentious Citizenship...
Read More
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीत घोषणाबाजी झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. दिल्लीमध्ये अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान ‘देशाच्या गद्दारांना गोळ्या घाला’ तसंच ‘आम्ही स्वातंत्र्य मिळवून देऊ’ अशा घोषणा देण्यात आल्या. भाजपाने मात्र या घोषणांचा पक्षाशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आपण...
Read More
मुंबईत सुरू करण्यात आलेल्या नाईट लाईफचा पहिल्याच रात्रीत फज्जा उडाला आहे. नियोजनाअभावी घेतलेल्या निर्णयामुळे नाइट लाईफच्या निर्णयाची अंमलबाजवणी फसल्याचे पहिल्याच रात्रीत पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी मॉल्स, मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले होते. तर गिरगाव चौपाटीसह इतर सहा ते सात ठिकाणी फूड ट्रक्स आणि रात्रभर खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात येणार...
Read More
७१ व्या प्रजास्ताक दिनाचे औचित्य आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात सुरु असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविंधानाची प्रत भेट म्हणून पाठवली आहे. नवी दिल्लीतील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर अॅमेझॉनवरून संविधानाची प्रत काँग्रेसने भेट म्हणून पाठवली आहे. या प्रतची किंमत १७० रूपये असून पे ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून...
Read More
एक कुख्यात गुंड कारागृहाबाहेर येताच त्याचा गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काचीपुरा परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरोपीही अज्ञात आहेत. पण, खुनाचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलीस वर्तुळात व्यक्त केली जात आहे....
Read More
दिव्यांची किंमत पावणे चार लाख महापालिकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल नाशिक : आढावनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ५५ पैकी ५३ एलईडी दिवे गायब होण्यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याची साशंकता व्यक्त होत आहे. मनपा प्रशासनाने ही घटना लक्षात आल्यानंतर १३ दिवसांनी संकुलातील दिवे चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. या...
Read More
चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या आणि आतापर्यंत ५६ जणांचा बळी घेतलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारताची चिंता वाढली आहे. कोरोना व्हायरसचं जिथं केंद्र मानलं जातंय त्या शहरात २५० भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. मृत्यूच्या या दाढेतून त्यांची सुटका करावी, यासाठी आता भारत सरकारने चीन सरकारकडे विनंती केली आहे. कोरोना व्हायरसचा जिथे सर्वाधिक प्रभाव आहे,...
Read More
नागरिकत्व सुधारणा कायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या आधारावरच असून याद्वारे नागरिकत्व देण्यात येणार आहे, कोणाचेही नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. कोथरूडमधील सिटी इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पाटील म्हणाले, “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ....
Read More
प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील संचलनात देशाच्या संस्कृती आणि सामर्थ्यांचे दर्शन घडवले जाते. पण यावेळी अशा पाच गोष्टी झाल्या ज्या यापूर्वी कधीही झाल्या नव्हत्या. चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टरचा सहभाग यंदाच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात नवं बरंच काही पहायला मिळालं. त्यानुसार, प्रथमच अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर संचलनात दिसून आलं. ही दोन्ही...
Read More