नागरिकता संशोधन कानून (सीएए) के खिलाफ अब भीम आर्मी चीफ चंद्रशेखर ने भी सु्प्रीम कोर्ट में याचिका दायर की है. अपनी याचिका में चंद्रशेखर ने कहा कि सीएए अनुसूचित जाति और जनजाति के नागरिकों के अधिकारों का उल्लंघन करता है. चंद्रशेखर की याचिका उन 144 याचिकाओं से अलग है,...
Read More
अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष (IMF) के बाद अब एक और रेटिंग एजेंसी ने भारतीय अर्थव्यवस्था के जीडीपी ग्रोथ अनुमान को घटा दिया है. इंडिया रेटिंग्स ऐंड रिसर्च ने इस वित्त वर्ष यानी 2020-21 में भारत के सकल घरेलू उत्पाद (GDP) में सिर्फ 5.5 फीसदी बढ़त होने का अनुमान लगाया है....
Read More
वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या अनुसूची एकमधील वन्यप्राण्यांवर शस्त्रक्रिया करण्याचे आणि त्यांना हाताळण्याचे अधिकार केवळ पशुवैद्यक अधिकाऱ्यांना आहेत. मात्र, गोरेवाडा बचाव केंद्रातील ‘साहेबराव’ या वाघाला कृत्रिम पाय लावताना अनेक नियम पायदळी तुडवण्यात आले. प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर त्याची समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी एकवेळ मान्य, पण ते होण्याआधीच प्रयत्नांचा गवगवा करण्यात आल्याने प्रसिद्धीसाठी या मुक्या...
Read More
शिक्षकांची पात्रता ठरवणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिकाच जर असंख्य चुकांनी भरलेली असेल तर त्याला काय म्हणायचं. टी ई टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत हाच प्रकार मोठ्या प्रमाणात आढळून आला. जेणेकरुन भावी शिक्षकांनाच डोक्यावर हात मारुन घ्यायची वेळ आली. शिक्षक पात्रता परीक्षेतला घोळ तिसऱ्या ऐवजी निसऱ्या झपाट्याने ऐवजी झपय्याने ठिकाणी ऐवजी...
Read More
इन्स्टाग्राम’ या समाजमाध्यमावर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी एका अल्पवयीनास ताब्यात घेतले आहे. आरोपीने पीडितेची मोबाइलवर ध्वनिचित्रफीत तयार केली होती आणि ती समाजमाध्यमांवर पसरविण्याची धमकी तो तिला वारंवार देत होता. अशा प्रकारने धमकावून आरोपी अल्पवयीन मुलाने पीडितेच्या पालकांकडून एक कार आणि दोन...
Read More
विसापूर किल्ल्याच्या कडय़ालगत असलेल्या दरीत अडकलेल्या एका युवकाची शिवदुर्ग मित्र गिर्यारोहण संस्था तसेच पाटण ग्रामस्थांनी सुटका केली. यश कासट (वय २०, रा.पुणे) असे सुटका करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. पाटण गावातून कासट अणि त्याच्याबरोबर असलेले मित्र विसापूर किल्ल्यावर फिरायला गेले होते. कडय़ावरून खाली उतरण्याच्या नादात कासट दरीत उतरला. तेथून...
Read More
दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढत असलेल्या उल्हासनगर शहरात सोमवारी पाच ते सहा जणांच्या टोळक्याने माणेरे गावात राहणाऱ्या दीपक भोईर या व्यक्तीचा पाठलाग करून धारदार शस्त्राने हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येचा हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्येही चित्रित झालेला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पूर्व वैमनस्यातून ही...
Read More
मुंबई मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांची कत्तलीनंतर वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांची त्या पदावरून मंगळवारी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी रणजीत सिंह देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भिडे यांना मात्र अद्याप कोणतीही नवी नियुक्ती देण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे बहुचर्चित सनदी अधिकारी...
Read More
भाजपाच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत, असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा खरा चेहरा कोणता यावर महाराष्ट्र भाजपने संशोधन सुरू केले आहे. संशोधन म्हणण्यापेक्षा पुरातत्व विभागाचे उत्खनन म्हणणे सोयीचे ठरेल, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर हल्लाबोल केला. २०१४ मध्ये सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने काँग्रेसशी संपर्क साधला होता, असा...
Read More
मुंबईतील नेहरुनगर भागात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चारजणांना अटक केली आहे. या चारही जणांची चौकशी सुरु आहे. मुंबईतील नेहरू नगर भागात एका महिलेवर सोमवारी रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक...
Read More