माझा जन्म कर्नाटकमध्ये झाला असला तरी मी आधी भारतीय आणि नंतर कर्नाटकी आहे. आपण सारेच आधी भारतीय आहोत. कन्नड नव्हे, मी भारतीय लेखक आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी रविवारी व्यक्त केले. मातृभाषा कन्नड असल्याने केवळ याच भाषेत लिहितो. पण, माझ्या लेखनाची संकल्पना सदैव भारतीय...
Read More
राजकारणात सगळी धडपड ही खुर्ची मिळवण्यासाठीच सुरू असते असं म्हटलं जातं. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगळे उदाहरण निर्माण करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. मुख्यमंत्री सांगलीतील वाळवा तालुक्यातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्घाटनानंतर इमारतीची पाहणी करण्यासाठी ते तहसीलदार कार्यालयात पोहोचले. तिथे त्याना तहसीलदाराच्या खुर्चीवर बसवण्यात आले. मात्र, बसल्यानंतर ही तहसीलदारांची खुर्ची...
Read More
टाटा मुंबई मॅरेथॉनच्या उत्साहाला धावपटूच्या मृत्यूचे गालबोट लागले. ज्येष्ठ नागरिकांच्या गटात धावणाऱ्या गजेंद्र मांजळकर (वय ६४) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याशिवाय साडेतेराशे धावपटू जखमी झाले, तर १७ जणांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. मांजळकर ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. गरवारे चौकाजवळ त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णवाहिकेतून वैद्यकीय...
Read More
कांद्याच्या भाववाढीने डोळ्यांत पाणी आणल्यानंतर बिघडलेले घरखर्चाचे गणित रूळावर येत असताना आता गव्हाच्या दरांनी उसळी घेतली आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारात गव्हाच्या दरात सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. पंजाबपाठोपाठ गव्हाचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या मध्य प्रदेशात नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे गव्हाचे पीक नासले आणि गव्हाचा हंगामही महिनाभर लांबणीवर पडला....
Read More
आईने मोबाईल हिसकावून रागावल्याने एका १४ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना शुR वारी सकाळी ११ वाजता हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजानननगर परिसरात समोर आली. वंश राजू इमला (१४) रा. गजानननगर असे मृताचे नाव आहे. तो आठवीत शिकत होता. तो एकुलता एक मुलगा होता. त्याची आई...
Read More
३८ जण भेट देणार; विशेष दर्जा रद्द केल्यानंतरच्या लाभांबाबत माहिती जम्मूत विमान उतरू न शकल्याने केंद्र सरकारमधील तीन मंत्री शनिवारी श्रीनगर येथे दाखल झाले. त्यांचे विमान जम्मूहून श्रीनगरकडे वळवावे लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार हाती घेतलेल्या विशेष मोहिमेंतर्गत एकूण ३८ मंत्री जम्मू काश्मीरला सहा दिवसांत भेट देणार...
Read More
राज्यातील एसटी स्थानकांची दूरवस्था, प्रवाशांचे होणारे हाल, कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर करून सर्वच्या सर्व ६०८ एसटी स्थानके ही प्रवाशांसाठी सुसह्य़ व मैत्रिपूर्ण करण्याचा निर्णय परिवहन मंत्रालयाने घेतला आहे. या योजनेत एसटी स्थानकांच्या स्वरूपात आमूलाग्र बदल करण्यात येणार असून, अत्याधुनिक स्वच्छतागृहे, प्रशस्त प्रतिक्षालये, प्रवाशांसाठी चांगले आसनकक्ष, उपाहारगृहे आणि कर्मचाऱ्यांसाठी विश्रामगृहे बांधण्यात...
Read More
गीतकार जावेद अख्तर की पत्नी और अभिनेत्री शबाना आजमी सड़क हादसे में गंभीर रूप से घायल हो गई हैं. खालापुर टोल प्लाजा के पास पुणे-मुंबई एक्सप्रेसवे पर उनकी कार ट्रक से टकरा गई. इस सड़क हादसे में गंभीर रूप से घायल अभिनेत्री शबाना आजमी को एमजीएम हॉस्पिटल पनवेल में...
Read More
केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने पाऊले उचली जात आहे. जवळपास पाच महिन्यानंतर ११ जिल्ह्यांमध्ये मोबाइल सेवा बहाल करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे प्रिंसिपल सेक्रेटरी कन्सल यांनी याची माहिती दिली आहे. सध्या जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रशासन बंधने शिथिल करीत आहे.प्रशासनाने सध्या प्रीपेड सिम कार्डवरील व्हाईस आणि एसएमएस...
Read More
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. पर्यटन मंत्री झाल्यावर मुंबईच्या ‘नाईट लाईफ’बद्दल आदित्य ठाकरेंनी महत्वाचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आणखी एका गोष्टीमुळे आदित्य ठाकरे चर्चेत आहेत. ते म्हणजे त्यांच्या लग्नाच्या मुद्यावरून. त्यावेळी त्यांनी दिलेली ही दिलखुलास उत्तर…. संगमनेरच्या ‘मेधा महोत्सव 2020’ मध्ये अवधुत गुप्ते यांनी, ‘रश्मी वहिनींनी...
Read More