भारताच्या आताच्या भेटीत व्यापार करार केला जाणार नाही त्यावर निवडणुकीनंतर विचार करू, असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. याआधी त्यांचा दौरा निश्चित होताच असा करार होण्याची शक्यता सूचित करण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत त्यामुळे आताच हा करार होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रम्प...
Read More
साधारण वर्षभरापूर्वी पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढा देताना भारतीय लष्कराच्या मेजर विभूती शंकर धोंडियाल Vibhuti Shankar Dhoundiyal यांना वीरमरण आलं. आणखी तीन जवानांनीही या कारवाईत आपले प्राण गमावले होते. साऱ्या देशाच्या मनाला चटका लावून जाणाऱ्या या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा त्यासंबंधीच्या चर्चांनी लक्ष वेधलं आहे....
Read More
तामिळनाडूमधील तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी शहराजवळ केरळ राज्य महामंडळाच्या बसचा ट्रकशी भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार १९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. तर २० पेक्षा अधिकजण जखमी झाले असल्याचीही माहिती समोर आली आहे. ही बस कर्नाटकातील बंगळुरूहून केरळमधील एरर्नाकुलमला जात होती....
Read More
महाराष्ट्र विकास आघाडी सरकार मजबूत आहे. आम्ही एकाच विचारांचे आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावले आहे. आमचे सरकार जनतेला आपले सरकार वाटत आहे. गोरगरीबांचे सरकार आहे, म्हणून ही गर्दी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही एकत्र येण्यास उगाच एवढी वर्षे फुकट घालवली असं वाटतंय असं उद्धव ठाकरे...
Read More
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. आज देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे. राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवर शिवजयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. महाजारांचे जन्मस्थान असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केलं. सर्वच...
Read More
एक धक्कादायक बातमी. पश्चिम रेल्वेवरच्या अंधेरी रेल्वे स्टेशनमधील सरकता जिना अचानक वर जाण्याऐवजी उलटा फिरल्याने प्रवासी एकमेकांवर आदळले. त्यात दोघेजण किरकोळ जखमी झालेत. अंधेरीच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वर सांताक्रुझ दिशेकडील सरकत्या जिन्यावर ऐन गर्दीच्या वेळी हा धक्कादायक प्रकार घडला. सरकत्या जिन्याचा प्रवास उलट दिशेने सुरू असतानाच चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण...
Read More
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला. जिल्हा राखीव दलाचे जवान येथील जंगलात शोधमोहीम राबवत असताना ही चकमक झाली. डीआरजी, सीआरपीएफ, एसटीएफ यांच्या कोब्रा बटालयीनने ही कारवाई केली. जवानांकडून जंगालात शोधमोहीम राबवली जात असताना परिसरात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. ज्याला जवानांकडून...
Read More
बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नियोजित भारत दौऱ्याआधी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. व्यापारी संबंधांच्या विषयात भारताने अमेरिकेला चांगली वागणूक दिलेली नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘भारताकडून आम्हाला चांगली वागणूक मिळालेले नाही’ असे ट्रम्प अँड्रूयूज येथील तळावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ट्रम्प यांनी भारतावर टीका केली...
Read More
भोपाल के कोलार क्षेत्र का एक इंसानियत को शर्मसार कर देने वाला मामला सामने आया है. जहां एक 4 साल की मासूम बच्ची से दुष्कर्म किया गया है. इस दरिंदगी को अंजाम देने वाले आरोपी को पुलिस ने गिरफ्त में ले लिया है. आरोपी का नाम वीरेंद्र परिहार है...
Read More
कल्याण-डोंबिवली शहरातील हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने खासगीकरणाचा मार्ग अनुसरला असून एका खासगी कंपनीच्या माध्यमातून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी हवा शुद्धीकरणासाठी ५०० यंत्रे बसविली जाणार आहेत. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव कंपनीने कल्याण डोंबिवली महापालिकेला सादर केला असून सुरुवातीच्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर शहरातील ४ ठिकाणी ही यंत्रे बसविण्यात येणार आहेत. या यंत्रांमुळे शहरातील...
Read More